12 पास ते पदवीपर्यंत HDFC बँकेत नोकरीची सुवर्णसंधी संपूर्ण महाराष्टात जागा लगेच अप्लाय करा | HDFC Bank Recruitment 2022 apply now
एकूण पदांची संख्या –
12551
वयोमर्यादा –
18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे.
SC/ST आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे वयाची सूट 5 वर्षे लागू आहे.
अनुभव –
फ्रेशर्स किंवा अनुभवी
शैक्षणिक पात्रता –
उमेदवार अप्लाय करत असलेल्या पोस्ट नुसार पात्र असला पाहिजे कमीत कमी 10वी पास, 12वी पास, पदवीधर व अधिकृत जाहिरातीनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे.
पगार –
15,000/- ते 1,18,000/- दर महिना पर्यंत
अप्लाय करण्याचा प्रकार –
ऑनलाईन
निवड प्रक्रिया –
मुलाखतीद्वारे
पदांची नावे –
Administration
Analytics
Assistant Manager
Branch Manager
Business Development
Clerk
Collection Officer
Customer Relationship Manager
Finance Manager
Accountant
PO
IT Manager
Head Of Operation
Manager
अप्लाय कसे करावे –
खालील दिलेल्या अप्लाय लिंक वर जाऊन आपल्या प्रोफाईलनुसार आणि आपल्या जवळच्या परीसरा/शहरा नुसार फिल्टर अप्लाय करून तुम्ही ज्यात पात्र आहात तिथे अप्लाय करू शकतात.