ARO मुंबई अंतर्गत अग्निवीर पदासाठी भरती 8वी पास ते 12वी पर्यंत सर्व अप्लाय करू शकतात.

ARO मुंबई अंतर्गत अग्निवीर पदासाठी भरती 8वी पास ते 12वी पर्यंत सर्व अप्लाय करू शकतात.

https://www.youtube.com/watch?v=5SIEVKuu-yY

पदाचे नाव –

  • अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
  • अग्निवीर (टेक्निकल)
  • अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
  • अग्निवीर ट्रेड्समन ( 10वी उत्तीर्ण)
  • अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

शैक्षणिक पात्रता –

  1. पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  2. पद क्र.2 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण ( PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.
  3. पद क्र.3: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण.
  5. पद क्र.5 : 08वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा –

जन्म 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005 या दरम्यान

भरती प्रक्रिया –

मेळावा

नोकरीचे ठिकाण –

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत –

ऑनलाईन

अर्ज करण्याची सुरुवात –

5 जुलै 2022

अर्ज करण्याची शेवटची दिनांक –

3 ऑगस्ट 2022

प्रवेशपत्र –

16 ते 26 ऑगस्ट 2022

मेळाव्याचा कालावधी –

20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022

मेळाव्याचे ठिकाण –

माननीय श्री अब्दुल कलाम आझाद क्रीडा स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा, जिल्हा ठाणे.
संपूर्ण माहितीसाठी जाहिरात PDF – क्लिक करा
अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Leave a Comment