Testbook सोबत पार्ट टाईम/ फुल टाईम घरबसल्या मोबाईलवर काम करा | part time/full time work from home job with mobile at Testbook
टेस्टबुक हे ऑनलाईन शैक्षणिक platform आहे. testbook वेब व app द्वारे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणार्या विद्यार्थ्यांना कोचिंग पुरविते. याठिकाणी अनेक वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे. त्यापैकी या ब्लॉग मध्ये तुम्हाला 2 जॉब रोल बद्दल माहिती मिळेल. एक जॉब तुम्ही पार्ट टाईम घरबसल्या करू शकतात. आणि दुसरा जॉब तुम्हाला फुल टाईम घरबसल्या करता येईल व तिथे अप्लाय करण्यासाठी अनुभव देखील मागितला आहे. दोन्हीही जॉबची संपूर्ण माहिती वाचून तुम्ही जेथे पात्र असाल त्या जॉब रोल साठी अप्लाय करू शकतात.
भूमिका आणि जबाबदाऱ्या:इंग्रजी सामग्रीचे मराठीत भाषांतर आणि पुनरावलोकन करा.सामग्रीमध्ये गणित, संगणक, तार्किक तर्क आणि सामान्य ज्ञान यासारख्या विषयांतील प्रश्नांचा समावेश असेल.
अप्लाय करण्यासाठी पात्रता
लिखित इंग्रजी आणि व्यावहारिक मराठीवर खूप मजबूत प्रभुत्व
तांत्रिक संज्ञांचे मराठीत भाषांतर करताना सोयीस्कर असावे
इंग्रजी आणि मराठी दोन्ही प्रकारात आरामदायी टायपिंग
दोन्ही भाषांसाठी टायपिंगचा वेग 40 wpm पेक्षा जास्त असावा
भाषांतर क्षेत्रात किमान १ वर्षाचा अनुभव