Byjus सोबत पार्ट टाईम घरबसल्या काम करण्याची सुवर्णसंधी | Part time work from home jobs with byjus

Byjus सोबत पार्ट टाईम घरबसल्या काम करण्याची सुवर्णसंधी | Part time work from home jobs with byjus

byjus home tution work from home part time job

माहिती

भारतात होम ट्यूशनमध्ये क्रांती घडवण्यासाठी byjus ट्यूटर शोधत आहे.
होम ट्यूशनच्या क्षेत्रातील शिक्षण क्रांतीचा भाग होण्यासाठी byjus सोबत सामील होऊ शकता.  BYJU’S प्रतिभावान आणि उत्साही शिक्षकांची नियुक्ती करत आहे जे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी शिकवू शकतात आणि सर्वोत्तम परिणाम आणू शकतात. जर तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी byjus मध्ये तुम्ही सामील होऊ शकतात.
कामाची भूमिका – पार्ट टाईम tutor  (1ली ते 10वी पर्यंत)
ठिकाण – तुमच्या आवडत्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी होम ट्युशन देणे
कामाचे दिवस आणि शिफ्ट -तुमच्या वेळेनुसार दिवस आणि टाईम ठरवून स्लॉट घ्या.

Byjusच्या होम ट्यूशनमध्ये काम करण्याचे फायदे

 • तुम्ही तुमच्या आवडीचे अनुसरण करू शकता

कामाची जवाबदारी

 • विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार आणि वेळापत्रकानुसार वैयक्तिक लक्ष देऊन शिकविणे.
 • गृहपाठावर चर्चा करणे, शंकांचे निरसन करणे आणि सानुकूलित मूल्यांकन तयार करणे.
 • एक-एक संकल्पना शिकविणे
 • भविष्यासाठी डिटेल अभ्यासक्रम आखणे.

पात्रता

 • कोणत्याही क्षेत्रातील पदवी/पदव्युत्तर

अनुभव आणि कौशल्ये

 • चांगले संवाद आणि स्पष्टीकरण कौशल्ये
 • एक सहनशील आणि चांगले व्यक्तिमत्व
 • विद्यार्थी आणि शिक्षणासाठी समर्पण भावना असणारे

कोण अर्ज करू शकतो

 • शिकविण्यात स्वारस्य असलेले कोणीही (गृहिणी, कार्यरत व्यावसायिक, शाळा शिक्षक इ.)
 • जे UG/PG करत आहेत ते देखील अर्ज करू शकतात.
 • वैध ड्रायव्हिंग लायसन्स असलेली दुचाकी/चारचाकी असावी
अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा
Byju’s करीयर पेज – क्लिक करा
अप्लाय कसे करावे यावर detailed मध्ये व्हिडिओ आपल्या युट्युब channel वर टाकला आहे. खालील दिलेल्या लिंक  वर जाऊन व्हिडिओ बघू शकतात.

Advertisement

Leave a Comment