पार्ट टाईम डिलिवरी जॉब करून महिना 30 हजार कमवा | Earn part time side income with delivery job

पार्ट टाईम डिलिवरी जॉब करून महिना 30 हजार कमवा | Earn part time side income with delivery job

मित्रांनो तुमच शिक्षण कमी झाल आहे. तुम्हाला कामाची गरज आहे. त्यासोबत चांगला पगारही पाहिजे. तर तुमच्यासाठी एक संधी घेऊन आलोय. blinkit या मोठ्या ब्रांड सोबत काम करण्याची संधी आहे. blinkit हे एक online grocery platform आहे. जिथून तुम्ही किराणा व साहित्य ऑनलाईन मागवू शकतात. तुम्ही ऑनलाईन Grocery साठी प्रसिद्ध platform Groofers च नाव ऐकल असेल तेच platform आता Zomato या कंपनीने विकत घेऊन Groofers च नाव blinkit असे ठेवले आहे. याठिकाणी तुम्ही delivery boy बनून काम करू शकणार आहात. तुमच्या वेळेनुसार काम आहे. आणि त्याचबरोबर कमीतकमी 500 रुपये रोज तुम्ही कमवू शकणार आहात. महिना 30 हजार रुपयांपर्यंत कमविण्याची संधी तुम्हाला आहे. हे काम जॉईन करण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिली आहे. तुम्ही जर पात्र असाल तर नक्की अप्लाय करा.

blinkit सोबत काम करण्यासाठी आवश्यक पात्रता

  • तुमचे वय कमीत कमी 18 वर्षे पाहिजे.
  • तुमच्याकडे स्वतःची 2-व्हीलर गाडी पाहिजे
  • स्वतःचा एक android मोबाईल असला पाहिजे त्यासह इंटरनेट कनेक्शन
  • खालील महत्त्वपुर्ण कागदपत्रे
ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC), इन्शुरन्स सर्टिफिकेट, PAN कार्ड, address proof आणि बँक अकाऊंट.

blinkit सोबत काम करण्याचे फायदे

  • महिना 30 हजार रुपयांपर्यंत कमवू शकतो. सोबत extra बेनिफिट सुद्धा
  • कमीत कमी 500 रुपये दररोजची कमाई
  • दर 15 दिवसांनी पगार मिळतो
  • तुम्ही तुमच्या वेळ स्वतः ठरवून काम करू शकतात.
कामाचे तास – flexible(तुमच्या वेळेनुसार)
वेतन – 30 हजार रुपयांपर्यंत महिना
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

Leave a Comment