महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२२ आहे.
Mahavitran Kolhapur Bharti 2022 | कोल्हापूर येथील महावितरण विभागात विविध पदांच्या जागा.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १७८ जागा
वीजतंत्री आणि तारतंत्री पदाच्या जागा.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
वीजतंत्री पदांकरिता – जाहिरात / अर्ज
तारतंत्री पदांकरिता – जाहिरात / अर्ज