या 5 गुगल ऍप्स सोबत🎯घरबसल्या कमवा 500/-रु रोज । Earn Money From Home | make money online Marathi

या 5 गुगल ऍप्स सोबत🎯घरबसल्या कमवा 500/-रु रोज । Earn Money From Home | make money online Marathi

Earn Money From Home-google earning apps
Earn Money From Home-google earning apps

1 Google Bard –

– जसे मायक्रोसॉफ्ट ने chat GPT लॉन्च केले आहे त्याप्रमाणेच Google Bard हे गुगलचे AI प्लॅटफॉर्म आहे.

– जसे चाट जीपीटी वर आपण काही इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळते त्याप्रमाणेच गुगल bard यावर सुद्धा आपल्याला माहिती मिळते परंतु या ठिकाणी गुगलचा समावेश असल्याकारणाने गुगल हे जगामधील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे त्यामुळे या ठिकाणी हा एक फायदा आहे.

– सोशल मीडिया मार्केटिंग, email मार्केटिंग, freelancing work शोधण्यामध्ये, research करण्यासाठी सुद्धा हे मदत करते.ह्या ॲप वर किंवा वेबसाईटवर जाऊन अकाउंट बनवू शकता आणि या आधी सांगितलेल्या मार्गापैकी आपल्या आवडत्या मार्गासोबत आपली इन्कम जर्नी सुरू करू शकता.

how to use google bard videoLINK

2 Blogger –

हे एक फ्री एप्लीकेशन असून यावर आपण ब्लॉग पोस्ट करू शकतो आणि अर्निंग करू शकतो परंतु या ठिकाणी आपल्याकडे blogging स्किल्स असणे आवश्यक आहे.

यासाठी तुम्ही थोडं रिसर्च करू शकता किंवा युट्युबची मदत घेऊ शकता की कशा रीतीने हे करता येईल, परंतु अगदी फ्री मध्ये हे ॲप असल्याने तुम्ही हे ट्राय करू शकता.

– WordPress सुद्धा ब्लॉगर सारखेच आहे परंतु ते पेड असते.

how to start Blogging video- Link

3 YouTube – 

 युट्युब वर चॅनल सुरू करून सुद्धा चांगली अर्निंग करता येऊ शकते त्यासाठी गरज आहे फक्त आपलं कंटेंट युनिक पाहिजे तसेच आपण नियमित असणे गरजेचे आहे परंतु हे नक्की की युट्युब असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याद्वारे चांगली अर्निंग करता येऊ शकते.

►यूट्यूब करिअर video- Link

4 Google podcast –

– podcast म्हणजे इंटरव्यू किंवा संभाषण जे आपण ऐकू शकतो. तसे तर युट्युब वर सुद्धा पॉडकास्ट उपलब्ध आहेत परंतु बऱ्याच लोकांना स्क्रीन ऑन न करता म्हणजेच व्हिडिओ न बघता फक्त ऐकण्याची सवय असते किंवा काहीतरी ऐकायला आवडते तर असे लोक podcast युज करतात आणि म्हणूनच गुगलने सुद्धा podcast लॉन्च केले आहे.

– यावर पॉडकास्ट अपलोड करून स्पॉन्सरशिप किंवा affiliate मार्केटिंग द्वारे अर्निंग करता येऊ शकते.

Podcast earning video- Link

5 Online Insights study –

– गुगलने लॉन्च केलेले असून यांची वेबसाईट आणि ॲप सुद्धा आहे.

– हे ॲप लॉन्च करण्यामागील रीजन असे आहे की, लोकांच्या ब्राउझिंग हिस्टरी वरून लोकांना नेमकं कुठले प्रॉडक्ट किंवा कुठल्या सर्विसेस पाहिजे आहेत याची माहिती मार्केटिंग एजन्सीला पुरवली जाते, परंतु या ठिकाणी कुठलाही पर्सनल डेटाचा गैरवापर केला जात नाही.

– बऱ्याचदा आपण एखादा प्रॉडक्ट उदाहरणार्थ ,मोबाईल गुगलवर सर्च केलेला असतो आणि बऱ्याचदा विविध वेबसाईटवर किंवा फेसबुक वर इंस्टाग्राम वर सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या मोबाईलची ऍड दिसायला लागते तर या प्रकारे हे काम करत असावे.

– या ॲपवरून browse and earn असे आपण करू शकतो, आपल्याला बोनस मिळतो.

– या ठिकाणी आपल्याला कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये आपण जसं रेगुलर सर्चिंग करतो ब्राउझिंग करतो त्याप्रकारेच करायची आहे.

गुगल मॅप सोबत🎯घरबसल्या कमवा १ हजार रोज- Link

जॉईन करा Whatsapp वरhttps://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब

https://yt.openinapp.co/iconikMarathi

https://youtu.be/J5LMCkxV5D4

Leave a Comment