Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम | मिळवा 30 हजार रुपयांची स्कॉलरशिप… I Best scholarship for students
Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम | मिळवा 30 हजार रुपयांची स्कॉलरशिप…
बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे असते परंतु आर्थिक परिस्थितीमुळे काही विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकत नाही. असे विद्यार्थी जे हुशार आहेत, शिक्षण घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी विविध स्कॉलरशिप असतात परंतु त्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसते. आपल्या वेबसाईटवर अशा विविध स्कॉलरशिप बद्दल माहिती उपलब्ध आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप ( Kotak Life Insurance Scholarship )बद्दल माहिती जाणून घेणार आहोत…
Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम –
Table of Contents
– कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 हा कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा एक प्रोजेक्ट आहे, जो तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देतो.
– या स्कॉलरशिप अंतर्गत तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील जे विद्यार्थी सध्या बी.कॉम.च्या पहिल्या वर्षात शिकत आहेत, त्या पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे.आठ विशिष्ट महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी प्रति वर्ष ३०,००० रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळेल, त्या महाविद्यालयांची यादी पुढे बघणारच आहोत.
Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅम साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024
Kotak Life Insurance Scholarship Program 2024-25 Eligibility | कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्रॅमसाठी पात्रता :
– तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील रहिवासी असलेले विद्यार्थी कोटक लाईफ इन्शुरन्स स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात.
– अर्जदारांनी बी.कॉमच्या पहिल्या वर्षात तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील आठ पुढे दिलेल्या महाविद्यालयांपैकी कोणत्याही ठिकाणी नोंदणी केलेली पाहिजे.महाविद्यालयांची यादी पुढील प्रमाणे आहे :
A. वीरिया मेमोरियल श्री पुष्पम कॉलेज (तंजावर, तामिळनाडू)
– जर आपण रजिस्ट्रेशन केलेले असेल तर कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप या पेजवर रिडायरेक्ट केले जाईल आणि रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करू शकतात त्यानंतर कोटक लाइफ इन्शुरन्स स्कॉलरशिप साठी अप्लाय करण्यासाठी पेज ओपन होईल.
– त्या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अप्लाय करू शकता.