AAI ATC Recruitment 2025 I AAI ATC New Vacancy 2025 Out | भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती I Best job opportunities 2025
309 जागांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
AAI ATC Recruitment 2025 I AAI ATC New Vacancy 2025 Out | भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती I Best job opportunities 2025
AAI ATC Recruitment 2025 vacancy I भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती रिक्त जागा
भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) कडून कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी (Air Traffic Controller Junior Executive) ३०९ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
क्रमांक
कॅटेगरी
रिक्त जागा
1
UR
125
2
EWS
30
3
OBC (NCL)
72
4
SC
55
5
ST
27
एकूण
309
AAI ATC Recruitment 2025 Important dates I भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती महत्वाच्या तारखा
नोटिफिकेशन जाहीर झाल्याची तारीख : ४ एप्रिल २०२५
अर्ज सुरू होण्याची तारीख: २५ एप्रिल २०२५ अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ मे २०२५ परीक्षेची तारीख: जाहीर केली जाईल.
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख : २४ मे २०२५
AAI ATC Bharti 2025 application fee I भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती फी
सामान्य/ओबीसी उमेदवार: ₹ १००० एससी/एसटी/अपंग/महिला उमेदवार/एएआयमध्ये एक वर्षाचे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण केलेलेप्रशिक्षणार्थी
: कोणतेही शुल्क नाही.
AAI ATC Bharti 2025 educational qualification I भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी फिज़िक्स आणि गणित या विषयात तीन वर्षांची पूर्णवेळ नियमित बॅचलर पदवी (बी.एससी) किंवा कोणत्याही शाखेत अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ नियमित बॅचलर पदवी पूर्ण केलेली असावी. (फिज़िक्स आणि गणित हे अभ्यासक्रमातील कोणत्याही एका सेमिस्टर मध्ये असले पाहिजेत)
उमेदवाराचे १०+२ च्या लेवलचे किमान इंग्रजी बोली आणि लेखी दोन्ही भाषेत प्रवीणता असणे आवश्यक आहे. (उमेदवारास दहावी किंवा बारावीमध्ये इंग्रजी हा विषयांपैकी एक विषय म्हणून असावा आणि त्यामध्ये उमेदवार उत्तीर्ण झालेले असावे ).
टीप :
(i) पदवी असावी: (a) मान्यताप्राप्त/अभिमत विद्यापीठातून किंवा सर्वोच्च संस्थेतून म्हणजेच (IIT/IIMs/XLRI/TISS इ.) भारत सरकारकडून मान्यताप्राप्त ; आणि (b) गुणांची टक्केवारी: – बॅचलर पदवीसाठी उत्तीर्ण गुण किंवा समतुल्य.
(ii) बी.ई./ बी. टेक/ बी. एससी. (इंजिनिअरिंग) पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात जिथे आवश्यक पात्रता अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी म्हणून निर्धारित केली जाते.
(iii) आवश्यक किमान पात्रतेनुसार मान्यताप्राप्त पदवी असलेले विभागीय उमेदवार अर्धवेळ/कोर्रेस्पोंडस/दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे प्राप्त केलेले अर्ज करण्यास पात्र असतील.
AAI ATC Recruitment 2025 age limit I भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती वयोमर्यादा
वयोमर्यादा (२४.०५.२०२५ रोजी) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी, उमेदवारांचे कमाल वय २४/०५/२०२५ रोजी २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वयात सूट:
ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर) उमेदवार: ३ वर्षे एससी/एसटी उमेदवार: ५ वर्षे माजी सैनिक: सरकारी नियमांनुसार वयात सूट आहे अपंग उमेदवार: १० वर्षे एएआय कर्मचारी: १० वर्षे
AAI ATC Recruitment 2025 Salary I भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती सॅलरी
AAI ATC Recruitment 2025 Notification I भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती नोटिफिकेशन
309 जागांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
AAI ATC Recruitment 2025 Notification I भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
AAI ATC Recruitment 2025 application I भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.(२५ एप्रिल पासून सुरू )