10वी, १२वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी | Assam Rifles job recruitment 2023 in Marathi

मित्रांनो तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे आहे, तर एक चांगली संधी तुमच्यासाठी आहे. आसाम राइफल्समध्ये ट्रेड्समॅन या पदासाठी एकूण ६१६ जागांसाठी भरती निघाली आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र असाल तर नक्की अप्लाय करा. ऑनलाईन पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची दिनांक, भरतीची मुख्य जाहिरात याविषयी सविस्तर माहिती या ब्लॉग मध्ये दिलेली आहे.

Advertisement

नोकरीचा प्रकार – शासकीय नोकरी

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

एकूण जागा – ६१६

पदाचे नाव – ट्रेड्समॅन

वयोमर्यादा – १८ ते २३

अर्ज करण्याच्या दिनांक – १७ फेब्रुवारी २०२३ ते १९ मार्च २०२३ पर्यंत

अर्ज करण्याची प्रोसेस – ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी, संबंधित क्षेत्रात डिप्लोमा किंवा डिग्री

अर्ज करण्याची फी –

  • Group B Posts – २०० रुपये
  • Group C Posts – १०० रुपये

अधिकृत वेबसाईट – www.assamrifles.gov.in

Advertisement

Leave a Comment