इंस्टाग्राम वरून पैसे कमवा घरबसल्या लाखो रुपये | Earn money from Instagram in Marathi

जर तुम्ही Instagram वापरत असाल तर आता तुम्ही तिथून पैसेहि कमवू शकणार आहात, जस युट्युब कडून काही क्रीएटर्सला शॉर्ट फंड मिळत तस आता Instagram कडून reels bonus तुम्हाला मिळाल तर तुम्हीही Instagram वरून पैसे कमवू शकतात. 

1.इंस्टाग्राम रील्स द्वारे पैसे कमवा | Earn money from Instagram Reels in Marathi

मित्रांनो लोक shorts video content खूप जास्त बघताय आणि भारतात युट्युब shorts आणि instagram reels खूप मोठे shorts platform आहे. लोकांनी जास्त content बनवावं आणि जास्त audience instagram वर यावी यासाठी instagram कडून creatorsसाठी reels बोनस खूप जबरदस्त अपडेट आहे. 1000$ ते 5000$ डॉलर म्हणजेच 80 हजार ते 4 लाख पर्यंत इथे काही लोकांना bonus allocate झाले आहेत. पण याचा criteria असा आहे की, जेवढे videos  किंवा views चा टार्गेट त्या महिन्याचा असेल तो टार्गेट दिलेल्या तारखे पर्यंत पूर्ण झाला तरच तुम्हाला ती रक्कम मिळेल. 

Advertisement

उदाहरणार्थ, मला 1000 डॉलरचा bonus allocate झाला आहे आणि मला 20मिलियन views किंवा 50 video टाकावेच लागतील अस तिथे जर मेन्शन केल असेल तर ते एक महिन्यात म्हणजे दिलेल्या तारखे पर्यंत पूर्ण केले तर मला 1000 रुपये मिळतील नाहीतर जेवढे डॉलर झाले असतील तेवढे मिळतील. पण minimum 100 डॉलर तरी आपले balance जमा झाले पाहिजे म्हणजे आपण ते paypal किंवा direct बँकेत withdraw करू शकतो त्यासाठी तुम्हाला बँकेची माहिती किंवा paypal id द्यावा लागेल. 

तुम्हाला एखाद्या महिन्यात bonus मिळाल तिथे तुम्ही जे video बनविले आहेत त्याचे तुम्हाला त्याच्या views नुसार पैसे मिळून जातील पण दुसऱ्या महिन्यात त्याच video चे views वाढले तरी तुम्हाला त्याचा एक रुपया पण मिळणार नाही. म्हणून ज्या महिन्यात तुम्ही video बनवला असेल त्याच महीन्याच पेमेंट तुम्हाला मिळेल. 

रील बोनस कसे चेक करावे | How to enable Reels bonus & how to check

तुम्हाला reels bonus मिळालंय का हे आधी तुम्ही चेक करून घ्या पण त्याआधी तुमच अकाऊंट हे एका प्रोफेशनल अकाऊंट मध्ये convert केलेलं पाहिजे नसेल केल तर करून घ्या. त्यानंतर setting मध्ये जाऊन creator section मध्ये तुम्हाला bonus option जर तुम्हाला तिथे मिळाल तर समजा तुम्हाला bonus मिळाला आहे त्यानंतर तुम्हाला तुमच अकाऊंट सेटप कराव लागेल आणि तिथेच तुम्हाला show होईल कि किती बोनस तुम्हाला मिळाल आहे.

ज्यांना reels bonus मिळाल नसेल तर त्यांनी reels बनवायला सुरुवात करून द्या आणि तुमच सर्वात आधी तुमच personal अकाऊंट असेल तर त्याला प्रोफेशनल अकाऊंट मध्ये convert करा. रोज एक तरी reel अपलोड करा कोणत्याही वेबसाईटवरून fake followers, likes, reels views पैसे देऊन वाढवू नका अस जर तुम्ही केल तर तुम्हाला reels बोनस मिळण्यात problem येऊ शकतो. Reels बनवतांना instagramच्या policy आणि guideline नुसारच बनवा म्हणजे तुम्हाला reels बोनस लवरक मिळेल.

इंस्टाग्रामद्वारे पैसे कमविण्याचे मार्ग

2.Brand Sponsorship/Paid promotion

तुमच्या कडे ज्या प्रकारची audience असेल ज्यांनी तुम्हाला फॉलो केल असेल त्या प्रकारचे बिसनेस किंवा मोठे brand तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला त्यांच्या प्रोडक्ट बद्दल किंवा काही विशेष माहिती त्यांच्या brand बद्दल तुमच्या followers पर्यंत रील्स किंवा पोस्टच्या माध्यमातून पोहचवण्यास सांगतात आणि त्याबदल्यात तुम्हाला पैसे देत असतात.

3.अफ़िलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing

ज्या Niche चे इंस्टाग्राम पेज तुमच्याकडे असेल त्याप्रकारची audience तुमच्याकडे असते त्याच प्रकारची अफ़िलिएट मार्केटिंग करून तुम्ही इन्कम करू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्याकडे स्पोर्ट्स या Niche मधील audience असेल तर स्पोर्ट्स संबंधित अफ़िलिएट प्रोग्राम जॉईन करून जसे स्पोर्ट्स चे कपडे, स्पोर्ट्स शूज, स्पोर्ट्स साहित्य, इत्यादी अश्या अनेक प्रोग्राम मध्ये तुम्ही जॉईन करून त्यांना तुमच्या इंस्टाग्राम पेज वर रील्स, पोस्टद्वारे promote करून इन्कम करू शकतात.

अफ़िलिएट प्रोग्राम कसे जॉईन करावे | How to join affiliate program in Marathi

तुम्हाला ज्या Niche चा अफ़िलिएट प्रोग्राम जॉईन करायचा असेल त्याबद्दल google वर पुढीलप्रमाणे माहिती सर्च करावी. “Niche Name” Affiliate program. उदा. shoes affiliate program, mobile affiliate program, headphone affiliate program असे गुगल वर सर्च करून तुम्ही अफ़िलिएट प्रोग्राम जॉईन करू शकतात.

खालीलपैकी काही पॉप्युलर असे Platform आहेत, जे जॉईन करून तुम्ही तेथील प्रोडक्ट प्रमोट करू शकतात.

  1. Amazon
  2. Clickbank
  3. eBay
  4. Commission Junction
  5. Digistore 24
  6. Rakuten
  7. JVZoo

4.Story Shoutout or Post collaboration

काही लोकांचे इंस्टाग्रामवर कमी followers असतात, अश्या लोकांना सुरुवातीला इंस्टाग्राम पेज ग्रो करायला एखाद्या जास्त followers असलेल्या इंस्टाग्राम पेजकडून story shoutout किंवा post collaboration केल्याने त्याची ग्रोथ होत असते त्यामुळे याद्वारे सुद्धा पैसे कमवले जाऊ शकतात.

तुम्हाला फेसबुकद्वारे देखील पैसे कमवायचे असतील तर यावर सविस्तर ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा

5.इंस्टाग्राम पेज विकून | Sell Instagram page earn money

तुमच्या इंस्टाग्राम पेजवर जर जास्त followers असतील तर काही brands किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही ते विकू शकतात. इंस्टाग्राम पेजची किंमत हि तुमच्याकडे असणाऱ्या audience आणि Niche नुसार ठरत असते. पण याद्वारे देखील लोक लाखो रुपये एक पेज विकून कमवतात. त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामचे अल्गोरिदम कसे काम करतात, पेज कसे ग्रो करायचे याचा अनुभव आला तर तुम्ही इंस्टाग्राम पेज लवकर ग्रो करून त्या अकाऊंटला विकून लाखो रुपये कमवू शकतात.

Advertisement

Leave a Comment