MPSC Nagar Vikas Vibhag Bharti I 208 जागांसाठी MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती I MPSC Town Planning and Valuation Service Recruitment 2024 I Best job opportunities 2024

MPSC Nagar Vikas Vibhag Bharti

MPSC Nagar Vikas Vibhag Bharti I 208 जागांसाठी MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती I MPSC Town Planning and Valuation Service Recruitment 2024 I Best job opportunities 2024

MPSC मार्फत नगर विकास विभागात 208 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 4 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

MPSC Nagar Vikas Vibhag Bharti I 208 जागांसाठी MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती I MPSC Town Planning and Valuation Service Recruitment 2024 I Best job opportunities 2024
Advertisement

Table of Contents

MPSC Nagar Vikas Vibhag Bharti Vacancy I एमपीएससी नगर विकास विभाग भरती रिक्त जागा :

क्रमांक जा.  क्र. पदे रिक्त जागा
1050/2024नगर रचनाकार ,गट अ60
2051/2024सहायक नगर रचनाकार, गट ब148
एकूण 208

MPSC Nagar Vikas Vibhag Recruitment Educational Qualification I एमपीएससी नगर विकास विभाग भरती शैक्षणिक पात्रता :

नगर रचनाकार ,गट अ : स्थापत्य अभियांत्रिकी ( Civil Engineering ) किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवाआर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे शहरी नियोजन किंवा समकक्ष
पात्रता

उपरोक्त पात्रता प्राप्त केल्यानंतर टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग आणि जमिनी आणि इमारतींचे मूल्यांकन यामध्ये तीन वर्षांपेक्षा कमी अनुभव नसावा.

सहायक नगर रचनाकार, गट ब : स्थापत्य अभियांत्रिकी ( Civil Engineering ) किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी.

MPSC Nagar Vikas Vibhag Recruitment Age limit I एमपीएससी नगर विकास विभाग भरती वयोमर्यादा :

1 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 5 वर्षे सूट.

MPSC Nagar Vikas Vibhag Bharti Application Fee I एमपीएससी नगर विकास विभाग भरती अर्ज फी :

  1. नगर रचनाकार ,गट अ: खुला प्रवर्ग: 719/- रुपये ,मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 449/-  रुपये
  2. सहायक नगर रचनाकार, गट ब: खुला प्रवर्ग: 394/- रुपये   ,मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 294/-  रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)

MPSC Nagar Vikas Vibhag Bharti Notification I एमपीएससी नगर विकास विभाग भरती नोटिफिकेशन :

MPSC मार्फत नगर विकास विभागात 208 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 4 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

MPSC Nagar Vikas Vibhag Bharti Notification I एमपीएससी नगर विकास विभाग भरती नोटिफिकेशन :

नगर रचनाकार ,गट अ पदाची जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

सहायक नगर रचनाकार, गट ब पदाची जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

MPSC Nagar Vikas Vibhag Bharti Online Application I एमपीएससी नगर विकास विभाग भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.(15 ऑक्टोबर पासून अर्ज सुरू)

अधिकृत वेबसाइट ( Official Website ): येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version