AIATSL Pune Recruitment 2024 | Air India Pune Bharti 2024 | एअर इंडिया पुणे 247 जागांसाठी भरती | Best Job opportunities 2024

AIATSL Pune Recruitment 2024 | Air India Pune Bharti 2024 | एअर इंडिया पुणे 247 जागांसाठी भरती – 

    एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड ( AIATSL – Air India Air Transport Services Limited ) ने नुकतेच नोटिफिकेशन जाहीर केले असून विविध पदांची भरती निघालेली असून 247 रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये उप टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, टॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम टॅम्प ड्रायव्हर, हँडीमॅन, हँडीवुमन अशी विविध पदे आहेत. या पदांसाठी ” वॉक इन रिक्रुटमेंट इंटरव्यू ” घेण्यात येणार आहे, तर पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. जाणून घेऊयात AIATSL Pune Recruitment 2024 बद्दल अधिक माहिती…

Advertisement

AIATSL Pune Recruitment 2024 | Air India Pune Bharti 2024 | एअर इंडिया पुणे 247 जागांसाठी भरती – 


Table of Contents

विभागाचे नाव: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड ( AIATSL – Air India Air Transport Services Limited )

पदाचे नाव:

 Dy. टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर – पैसेंजर, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, टॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम टॅम्प ड्रायव्हर, हँडीमॅन, हँडीवुमन.

एकूण रिक्त जागा: २४७ पदे

पदे व इतर डिटेल्स –

पद क्रमांकपदाचे नावशैक्षणिक अहर्तापगार
1उप टर्मिनल मॅनेजर पदवीधर पदवी – मान्यताप्राप्त विद्यापीठ ₹60,000/-
2ड्युटी ऑफिसर पदवीधर पदवी – मान्यताप्राप्त विद्यापीठ₹32,200/-
3कनिष्ठ अधिकारी – प्रवासी पदवीधर पदवी ₹29,760/-
4कनिष्ठ अधिकारी – तांत्रिक B.E. (मेकॅनिकल/ऑटोमोबाइल/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) ₹29,760/-
5ग्राहक सेवा कार्यकारी पदवीधर पदवी ₹27,450/-
6रॅम्प सेवा कार्यकारी डिप्लोमा इन मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल/इत्यादी (डिप्लोमा) किंवा ITI (मोटर वाहन/ऑटो इलेक्ट्रिकल) ₹27,450/-
7युटिलीटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर एस एस सी/१० वी पास ₹24,960/-
8हँडीमन/हँडी वुमन एस एस सी/१० वी पास ₹22,530/-

वयोमर्यादा आणि रिक्त संख्या –

पद क्रमांकपदाचे नाववयोमर्यादारिक्त पदांची संख्या
1डिप्यूटी टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर ५५ वर्षे
2ड्यूटी ऑफिसर – पॅसेंजर५० वर्षे
3जूनियर ऑफिसर – पॅसेंजर ३५ वर्षे
4जूनियर ऑफिसर – तांत्रिक २८ वर्षे
5कस्टमर सेवा एग्जीक्युटिव २८ वर्षे ४७
6रॅंप सेवा एग्जीक्युटिव २८ वर्षे१२
7यूटिलिटी एजंट कम रॅंप ड्रायव्हर २८ वर्षे१७
8हँडीमॅन / हँडीवुमन २८ वर्षे३०

फॉर्म  – ऑफलाइन अर्ज 

अप्लाय मोड – डायरेक्ट वॉक इन

नोकरीचे ठिकाण: पुणे,महाराष्ट्र.

मुलाखतीचा पत्ता : 

पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे क्र. 33, लेन क्रमांक 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032.

वेतन मान: 22,530 रुपये ते 60,000 रुपये प्रति महिना

मुलाखतीचा दिनांक :16, 17, 18 आणि 19, 20 एप्रिल 2024.

अर्ज फी: 

इतर सर्व कॅटेगिरी: 500 रुपये, 

SC/ST/ Ex-servicemen यांना फी नाही.

पेमेंट मोड – डिमांड ड्राफ्ट द्वारे

वयाची अट: 28 वर्षे,

 SC/ST उमेदवारांना वयोगटेत 5 वर्षांची सूट मिळते,

 OBC उमेदवारांना वयोगटेत 3 वर्षांची सूट मिळते, 

 काही पदांसाठी वेगळी आहे ते पुढे बघुयात.

कोण अर्ज करू शकते ?

 – भारतीय नागरिक

AIASL भरती 2024 निवड प्रक्रिया | AIATSL Pune Recruitment selection process –

 – पर्सनल / वर्चुअल मुलाखत

–  ग्रुप डिस्कशन / ट्रेड टेस्ट / फिजिकल एंडुरन्स टेस्ट / (पोस्ट वाईज फरक)

– डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन

अधिकृत वेबसाईट ( official website ) : https://www.aiasl.in/

AIATSL Pune Recruitment 2024 बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी “नोटिफिकेशन ” : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment