Ordnance Factory Chanda Bharti 2025 I चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती I 207 जागांसाठी चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती I Ordnance Factory Chanda recruitment 2025 I best job opportunities 2025
207 जागांसाठी चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Ordnance Factory Chanda Bharti 2025 I चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती I 207 जागांसाठी चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती I Ordnance Factory Chanda recruitment 2025 I best job opportunities 2025
Advertisement
Table of Contents
Ordnance Factory Chanda Bharti 2025 vacancy I चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती रिक्त जागा :
| क्रमांक | पदे | रिक्त जागा |
| 1 | डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) | 207 |
| एकूण | 207 |
Ordnance Factory Chanda recruitment 2025 educational qualification I चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती शैक्षणिक पात्रता :
NCTVT (now NCVT) द्वारे AOCP ट्रेडमध्ये इश्यू केलेले NAC/NTC सर्टिफिकेट असलेले उमेदवार जे पूर्वीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाअंतर्गत किंवा म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL Munitions India Limited) अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षित आहेत आणि ज्यांना लष्करी स्फोटके आणि दारूगोळा तयार करणे आणि हाताळणे यामध्ये प्रशिक्षण/अनुभव आहे. किंवा सरकारशी संलग्न /affiliation असलेल्या सरकारी/खाजगी संस्थांकडून AOCP ट्रेडमध्ये NCTVT (now NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC सर्टिफिकेट असलेले उमेदवार आणि सरकारी आयटीआय मधून AOCP असलेले उमेदवारांचा विचार करण्यात येईल.
(ऑर्डनन्स फॅक्टरी आणि इतर संस्थांमधील AOCP मध्ये प्रशिक्षित उमेदवारांसाठी एकत्रित मेरीट लिस्ट तयार केली जाईल)
Ordnance Factory Chanda recruitment 2025 age limit I चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती वयोमर्यादा :
जनरल उमेदवारांसाठी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेनुसार 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान.
OBC-NCL, SC/ST आणि माजी सर्व्हिसमन उमेदवारांना खालीलप्रमाणे वयात सूट दिली जाईल:
SC/ST साठी : 05 वर्षे.(केवळ SC/ST साठी राखीव असलेल्या पदाच्या संदर्भात)
OBC (नॉन-क्रिमी लेयर) साठी : 03 वर्षे. (केवळ ओबीसीसाठी राखीव असलेल्या पदाच्या संदर्भात)
माजी सैनिकासाठी: लष्करी सेवेचा कालावधी + 03 वर्षे.
Ordnance Factory Chanda Bharti 2025 application fee I चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती अर्ज फी :
फी नाही.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
The Chief General Manager,
Ordnance Factory Chanda,
Dist: Chandrapur , Maharashtra, Pin – 442501.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
Ordnance Factory Chanda Bharti 2025 Notification I चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती नोटिफिकेशन :
207 जागांसाठी चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Ordnance Factory Chanda Bharti 2025 Notification I चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |