Amazon work from home jobs in Maharashtra | महाराष्ट्रात ॲमेझॉन वर्क फ्रॉम होम जॉब्स | part time full time | Virtual Customer Support | Best work from home jobs 2024
आजच्या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ॲमेझॉन तर्फे ज्या वर्क फ्रॉम होम जॉबच्या संधी ( Amazon work from home jobs in Maharashtra ) उपलब्ध झालेल्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
Amazon work from home jobs in Maharashtra | महाराष्ट्रात ॲमेझॉन वर्क फ्रॉम होम जॉब्स | part time full time | Virtual Customer Support | Best work from home jobs 2024
Advertisement
Table of Contents
1.Virtual Customer Support Associate (Part Time) | वर्चुअल कस्टमर सपोर्ट असोसिएट I Amazon work from home jobs in Maharashtra –
रोल: Virtual Customer Service Associate
जॉब टाईप: सिजनल (Contractual)
लोकेशन: महाराष्ट्रामध्ये वर्क फ्रॉम होम
स्ट्रेंनथ :
– हार्ड वर्किंग, आर्टिक्युलेट आणि डिटेल ओरिएंटेड
– फ्रेंडली आणि प्रत्येक सिच्युएशन मध्ये कस्टमर फोकसड
– पटकन शिकण्याची आणि बदल करण्याची क्षमता
– हाय एनर्जी एन्व्हायरमेंट मध्ये मल्टी टास्किंग करण्यासाठी कम्फर्टेबल.
फायदे :
- मेडिकल इन्शुरन्स
- पेन्शन प्लॅन
- इंटरनेट अलाउन्स
- लाइफस्टाइल बेनिफिट्स आणि रिटेल डिस्काउंट ॲमेझॉन एक्स्ट्रा प्रोग्राम थ्रू
- एक्सपर्ट ट्रेनिंग आणि जास्त शिकण्यासाठी आणि स्किल्स डेव्हलप करण्यासाठी चांगल्या संधी.
Virtual Customer Support Associate (Part Time) | वर्चुअल कस्टमर सपोर्ट असोसिएट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
2.Virtual Customer Support Associate | वर्चुअल कस्टमर सपोर्ट असोसिएट –
रोल: Virtual Customer Support Associate
जॉब टाईप: सिजनल (Contractual)
लोकेशन: महाराष्ट्रामध्ये वर्क फ्रॉम होम
स्ट्रेंनथ :
– हार्ड वर्किंग, आर्टिक्युलेट आणि डिटेल ओरिएंटेड
– फ्रेंडली आणि प्रत्येक सिच्युएशन मध्ये कस्टमर फोकसड
– पटकन शिकण्याची आणि बदल करण्याची क्षमता
– हाय एनर्जी एन्व्हायरमेंट मध्ये मल्टी टास्किंग करण्यासाठी कम्फर्टेबल.
फायदे :
- मेडिकल इन्शुरन्स
- पेन्शन प्लॅन
- इंटरनेट अलाउन्स
- लाइफस्टाइल बेनिफिट्स आणि रिटेल डिस्काउंट ॲमेझॉन एक्स्ट्रा प्रोग्राम थ्रू
- एक्सपर्ट ट्रेनिंग आणि जास्त शिकण्यासाठी आणि स्किल्स डेव्हलप करण्यासाठी चांगल्या संधी.
Virtual Customer Support Associate वर्चुअल कस्टमर सपोर्ट असोसिएट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
3.Virtual Customer Support Associate | वर्चुअल कस्टमर सपोर्ट असोसिएट –
रोल: Virtual Customer Support Associate
जॉब टाईप: सिजनल (Contractual)
लोकेशन: महाराष्ट्रामध्ये वर्क फ्रॉम होम ( फक्त tier B शहरांसाठी लिमिटेड ) नागपूर, नाशिक, सोलापूर,कोल्हापूर सांगली.
स्ट्रेंनथ :
– हार्ड वर्किंग, आर्टिक्युलेट आणि डिटेल ओरिएंटेड
– फ्रेंडली आणि प्रत्येक सिच्युएशन मध्ये कस्टमर फोकसड
– पटकन शिकण्याची आणि बदल करण्याची क्षमता
– हाय एनर्जी एन्व्हायरमेंट मध्ये मल्टी टास्किंग करण्यासाठी कम्फर्टेबल.
फायदे :
- मेडिकल इन्शुरन्स
- पेन्शन प्लॅन
- इंटरनेट अलाउन्स
- लाइफस्टाइल बेनिफिट्स आणि रिटेल डिस्काउंट ॲमेझॉन एक्स्ट्रा प्रोग्राम थ्रू
- एक्सपर्ट ट्रेनिंग आणि जास्त शिकण्यासाठी आणि स्किल्स डेव्हलप करण्यासाठी चांगल्या संधी.
Virtual Customer Support Associate | वर्चुअल कस्टमर सपोर्ट असोसिएट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
पात्रता :
• किमान वय: १८ वर्षे
• भारतात काम करण्याचा अधिकार आहे
• इंग्रजीमध्ये मजबूत संभाषण कौशल्ये (लेखी आणि तोंडी दोन्ही)
• कामकाजाच्या तासांमध्ये सोमवार ते रविवार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करण्याची उपलब्धता
• फिरत्या शिफ्टमध्ये काम करण्याची इच्छा आणि क्षमता (म्हणजे लवकर, उशीरा, रात्रभर, शनिवार व रविवार आणि आवश्यकतेनुसार ओव्हरटाईम)
• तुम्हाला एक शांत, विचलित न होणारी कामाची जागा (डेस्क आणि खुर्चीसह ऑफिस स्पेस) आवश्यक असेल.
• तांत्रिक दृष्टीकोनातून, हार्ड-वायर इथरनेट इंटरनेट कनेक्शन वापरून 100MB डाउनलोड स्पीड आणि 20MB अपलोड स्पिडचे किमान ब्रॉडबँड कनेक्शन (WIFI नाही).
| जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
| जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
| मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
| आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
| ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
| युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |