Axis बँकेत जॉब 🎯परीक्षा नाही। फी नाही। Axis Bank Jobs for Freshers | latest Bank Jobs in Maharashtra

Axis बँकेत जॉब 🎯परीक्षा नाही। फी नाही। Axis Bank Jobs for Freshers | latest Bank Jobs in Maharashtra

axis bank jobs 2022-bank jobs in maharashtra 2022-new jobs

मित्रांनो महाराष्ट्रातील AXIS बँकेच्या काही शाखेमध्ये एकूण 200 जागांसाठी भरती निघाली आहे. 12वी पास किंवा पदवीधर या पोस्ट साठी अप्लाय करू शकतात. मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. तरी जे उमेदवार पात्र असतील ते मुलाखतीसाठी जाऊ शकतात. मुलाखतीला जाण्यासाठी विविध शहरानुसार मुलाखतीला जाण्यासाठी पत्ता दिलेला आहे. व सोबत पोस्ट झालेल्या नोकरीची अधिकृत लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात.

अप्लाय करण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता

 • शैक्षणिक पात्रता – 12वी पास किंवा पदवीधर
 • एकूण जागा – 200
 • पदाचे नाव – Relationship officer(field sales)
 • वेतन –  50,000 ते 2,50,000 वार्षिक
 • नोकरीचा प्रकार – पर्मनंट
 • अनुभव – 0-5 वर्ष फ्रेशर्स/अनुभवी अप्लाय करू शकतात.
 • अर्ज फी – फी नाही
 • अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन(मुलाखतीद्वारे)
 • सिलेक्शन प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
 • मुलाखतीची दिनांक – 10, 11 आणि 12 ऑगस्ट 2022
 • मुलाखतीची वेळ – सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत
  Advertisement
 • नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजी नगर.

मुलाखतीला जाण्याचे ठिकाण

मुलाखतीला जात असतांना सोबत आपला C.V., पॅन आणि आधार कार्डच्या प्रतींसह थेट खाली दिलेल्या शाखेत मुलाखतीसाठी जाऊ शकतात. तेथे ज्यांच्याशी संपर्क करायचा आहे. त्यांचे नाव सुद्धा पत्त्या सोबत दिलेले आहे. आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्ण्यासाठी लिंक सुद्धा दिलेली आहे.
 • Nagpur, Nashik, Chhatrapati Sambhaji Nagar, Kolhapur, Goa

1) Nagpur Quess corp ltd.\, 316,2nd floor, bhaskar enclave, behind Axis Bank (MG House), CIVIL lines R.T. Road, Nagpur 440001.
2) Nashik Quess corp ltd Office No 9 &10, 6th floor, Prabhu Orbit Building, Opp. B D Bhalekar Ground, Kalidas Kala Mandir Road, Nashik – 422001.
Meet – Chaitali
3) Goa Quess corp ltd Unit no 601, 6th floor. Gera imperium 2, Patto Panaji, Goa- 403001 –
Meet -Ashton
4) Chhatrapati Sambhaji Nagar Quess corp ltd 1st floor. Dwarka regime, near chunnilal petrol pump. Adalat road. Aurangabad- 431001.
Meet Pratiksha
5) Kolhapur Quess corp ltd. Ace Arcade TH4, TH5, TH6. CS no 1660, E ward. 9th Lane, Rajaramuri. Kolhapur- 416008. Meet –
Ms. Taimina.
संपूर्ण माहितीस जाणून घेण्यासाठी – क्लिक करा
 • Pune & Pimpari Chinchwad

1)Pune – 2nd floor, Office No.201-202, Next Gen Avenue Building, Behind JW Marriot Hotel,
Bahiratwadi,Behind Pavilion mall,above SBI commercial branch, Senapati Bapat Road, Pune 411016.
2)Pune – Sr.No 188, Pl No 23, Second Floor, Shriniwas Building,Gawade Colony,
Opp to Tata Motors Company,Near SKF hall,Chinchwad, Pune-411033.
संपूर्ण माहितीस जाणून घेण्यासाठी – क्लिक करा
 • Mumbai(Goregaon,kalina,thane,sanpada)

1)Goregaon: 5th floor, Techniplex 2, S.V road, Goregaon West, Near MTNL Office, Landmark – witty international school
Meet – Ms. Sonam
2)Kalina Harbajan Building, 302, 3rd floor, Near Kalina University, Santa Cruz East, Mumbai – 400098.
Meet Mr. Dharmesh
3)Thane 3rd floor prabhat plaza Above Zudio Gold cinema station Road Mumbai 400601
Meet – Ms. Suprita
4)Sanpada 1st floor, angruti building, plot no 14, sector 24, Sion panvel highway, above HDFC bank, near petrol pump Navi Mumbai 400705
Meet – Ms. Deepika
संपूर्ण माहितीस जाणून घेण्यासाठी – क्लिक करा
Please Wear Formal & Mask! All the best!

Advertisement

Leave a Comment