पार्ट टाईम वर्क फ्रॉम होम 🎯 पगार- ५ ते २० हजार | Part Time Work From Home Jobs For Students 2022

पार्ट टाईम वर्क फ्रॉम होम 🎯 पगार- ५ ते २० हजार | Part Time Work From Home Jobs For Students 2022

Introduction

मित्रांनो Internshala तर्फे वर्क फ्रोम होम जॉब आणि इंटर्नशिपची संधी विविध कंपन्यांकडून अनेक जॉब रोल साठी आली आहे. खाली संपूर्ण जॉब पोस्ट विषयी माहिती दिली आहे. तुम्ही ज्या पोस्ट साठी पात्र असणार तिथे अप्लाय करू शकतात. चांगली सुवर्णसंधी आहे. ज्यांच्या काहीच अनुभव नाही आहे जे फ्रेशर्स आहेत अश्या सर्वांसाठी त्यामुळे तुम्ही नक्की इथे अप्लाय करा. top कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. आणि paid इंटर्नशिप असणार आहे. म्हणजे सोबट तुम्हाला स्टायपेंड सुद्धा इंटर्नशिप करत असतांना दरमहा मिळेल. करीयर पेजची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे. तिथूनही तुम्ही सर्व available जॉब पाहू शकतात आणि अप्लाय करू शकतात. तुम्ही जर इंटर्नशिप केली तर तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस सुद्धा येथे आहेत.
Advertisement

1)Social Media Marketing work from home job/internship

कंपनीचे नाव – APNACAST TECHNOLAB PRIVATE LIMITED
इंटर्नशिपसह जॉब ऑफर
इंटर्नशिपचा कालवधी – 3 महिने
स्टायपेंड – 7,000/महिने
संपूर्ण माहिती आणि अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

2)Social Media Marketing work from home job/internship

 • कंपनीचे नाव – WORKBOX HUB PORTAL
 • इंटर्नशिपचा कालवधी – 6 महिने
 • स्टायपेंड – 10,000/महिने
 • संपूर्ण माहिती आणि अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

3)Telecalling work from home job/internship

 • कंपनीचे नाव – Coding Junior
 • इंटर्नशिपचा कालवधी – 3 महिने
 • स्टायपेंड – 5,000/महिने
 • संपूर्ण माहिती आणि अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

4)Talent Acquisition work from home job/internship

 • कंपनीचे नाव – TopHire
 • इंटर्नशिपचा कालवधी – 6 महिने
 • स्टायपेंड – 15,000/महिने
 • संपूर्ण माहिती आणि अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

5)Graphic Design work from home job/internship

 • कंपनीचे नाव – WFY Magazine
 • इंटर्नशिपचा कालवधी – 3 महिने
 • स्टायपेंड – 4,000-6,000/महिने
 • संपूर्ण माहिती आणि अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा
ईतर जॉब आणि इंटर्नशिप पाहण्यासाठी करीयर पेजची लिंक – क्लिक करा

Advertisement

Leave a Comment