Bandhan Bank Recruitment 2024 | बंधन बँक भरती | बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी…I Job Opportunities 2024

Bandhan Bank Recruitment 2024 | बंधन बँक भरती | बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी…

   बंधन बँक भरती ( Bandhan Bank Recruitment 2024 ) होत असून यामध्ये विविध पदांची भरती होत आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झालेली आहे. बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. बंधन बँक मध्ये ” सहाय्यक ( Assistant ) व इतर” या पदासाठी 31 जागांसाठी ही भरती होत असून 3 एप्रिल 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 असणार आहे. चला तर जाणून घेऊयात बंधन बँक भरती ( Bandhan Bank Recruitment 2024 ) सविस्तर माहिती ..

Advertisement

    एनसीएस ( National Career Service ) पोर्टलवर बंधन बँक भरती ( Bandhan Bank Recruitment 2024 ) जाहिरात प्रसिद्ध झालेली असून,जॉब आय डी 19W58-2343035308647J हा आहे. 

बंधन बँक भरती | Bandhan Bank Recruitment 2024 – 

Bandhan Bank Recruitment 2024

पदाचे नाव – सहाय्यक ( Assistant ) व इतर

एकूण रिक्त जागा – ३१

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 3 एप्रिल 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024 

शैक्षणिक पात्रता : 

12 वी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

पदवीधारक व्यक्ती सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

वयोमर्यादा : 

 वय 03 मार्च 2024 रोजी 18 ते 40 वर्षे असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

03/04/1994 आणि 03/04/2006 रोजी किंवा दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

नोकरीचे ठिकाण – भारतामध्ये कुठेही.

*जॉब लोकेशन उमेदवारांनी दिलेल्या पिन कोड वाईज मिळू शकते.

बंधन बँक भरती ( Bandhan Bank Recruitment 2024 ) बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

बंधन बँक भरती ( Bandhan Bank Recruitment 2024 ) अर्ज करण्याकरता ( Online Apply ) : येथे क्लिक करा.

बंधन बँक अधिकृत वेबसाईट ( official website )– 

https://bandhanbank.com

Selection process | निवड प्रक्रिया –

ऑनलाइन मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होत आहे. 

यासाठी आपला सी व्ही आणि फोटो व्हाट्सअप करणे गरजेचे आहे त्यानंतर आपल्याला मुलाखतीची तारीख कळवली जाईल.

Skills | आवश्यक कौशल्य –

– चांगले संवाद कौशल्य.

– बेसिक कम्प्युटर नॉलेज 

– चांगली वागणूक. 

जॉब टाईप – फुल टाईम. 

अधिक माहितीसाठी थेट याच्या टीम सोबत सुद्धा कॉन्टॅक्ट किंवा whatsapp केले जाऊ शकते –

संपर्क –  एचआर डिपार्टमेंट  

मोबाईल नंबर –  7501496783

ईमेलhrraj.bankingofficial@gmail.com

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment