Full time part time work from home jobs| urgent bharti | वर्क फ्रॉम होम जॉबची संधी.. | जॉब opportunities 2024 –

Full time part time work from home jobs| urgent bharti | वर्क फ्रॉम होम जॉबची संधी.. | जॉब opportunities 2024 –

       बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम जॉब हवे असतात आणि असे जॉब अपडेट्स आम्ही नेहमीच घेऊन येत असतो आज सुद्धा 6 फुल टाइम पार्ट टाइम वर्क फ्रॉम होम जॉब्स ( Full time part time work from home jobs ) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पात्र उमेदवार या भरतीसाठी अप्लाय करू शकतात

Full time part time work from home jobs | फुल टाईम पार्ट टाइम वर्क फ्रॉम होम जॉब्स –
Advertisement

Table of Contents

Full time part time work from home jobs

१. सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट –

– careers 360 तर्फे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट या पोस्टसाठी 30 जागा रिक्त आहेत. 

– वेतन मान :16 हजार रुपये 

स्किल्स –

– JEE main आणि ऍडव्हान्स लेवल ( मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स )

– latex मध्ये प्रोफिशियन्सी 

– रायटिंग आणि एडिटिंग स्किल्स त्यासोबतच कन्सेप्ट व्यवस्थित रित्या समजावून सांगण्याची क्षमता आणि एक्सेसिबल लँग्वेज 

– एज्युकेशनल कन्टेन्ट प्रेसेंटेशन मध्ये क्रिएटिव्हिटी 

– स्ट्रॉंग एनालिटिकल स्किल्स, एज्युकेशनल कन्टेन्ट व्यवस्थित रित्या मूल्यांकन करण्याची क्षमता.

इतर डिटेल्स:

वेळ – सकाळी 9 ते संध्याकाळी 6 

दिवस – सोमवार ते शनिवार

कोण अप्लाय करू शकते ?

– घरबसल्या कामासाठी/इंटर्नशिपसाठी जे उपलब्ध आहेत.

– 5 एप्रिल’24 ते 10 मे’24 दरम्यान घरच्या नोकरी/इंटर्नशिपमधून काम सुरू करू शकता.

– 2 महिन्यांच्या कालावधीसाठी जे उपलब्ध आहेत .

– संबंधित कौशल्ये आणि इंटरेस्ट आहेत.

सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट या पोस्टसाठी अप्लाय करण्याकरता आणि अधिक माहिती जाणून घेण्याकरिता : येथे क्लिक करा.

२. सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट |  Subject Matter Expert (SME) Internship (Part time/Remote)

– Physics wallah तर्फे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट या पोस्टसाठी 30 रिक्त जागा आहेत.

– वर्क फ्रॉम होम 

– पगार : Rs.8000/ month + इन्सेंटिव्ह 

– कालावधी : तीन महिने

रिक्वायरमेंट्स –

– उमेदवार NEET/JEE पात्र असावा. 

– उमेदवार प्रीमियर अभियांत्रिकी/वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकत असावा 

– उमेदवार किमान 1 वर्षाच्या कार्यकाळासाठी सामील होण्यास इच्छुक असावा. 

-ऑनलाइन बॅचेसमधील संबंधित शंका सोडवण्याच्या प्रक्रियेबद्दल उमेदवार पॅशनेट असावा.

याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा

३.Subject Matter Expert (SME) | सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट – Maths, Physics, Chemistry, Biology & Computer Science

– Fullscore Learning Private Limited तर्फे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट पोस्ट साठी सहा रिक्त जागा आहेत.

– वर्क फ्रॉम होम 

– पगार : 5,000-20,000 रुपये

डे टु डे रिस्पॉन्सिबिलिटीज –

1. इंटरनेटवर प्रोफेशनलने दिलेल्या उत्तरांची पडताळणी करणे.

2. दिलेल्या गाईडलाईन्स नुसार अचूक कमेंट्स करणे टीप: ही पूर्ण-वेळची स्थिती आहे. 

नोट – ही फुल टाइम पोझिशन असल्याने पार्ट टाइम जॉब शोधणाऱ्यांनी अप्लाय करू नये. 

सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

४. Educational Consultant | एज्युकेशनल कन्सल्टंट –

– Skillarena Education Technologies तर्फे 15 रिक्त जागा आहेत. 

– वेतन मान : 7,000 ते 10,000 रुपये.

आवश्यक स्किल्स –

– CRM

– उत्तम संवाद कौशल्य

– इंग्लिश प्रोफिशियन्सी ( रिटन + स्पोकन )

– हिंदी प्रोफिशियन्सी (स्पोकन)

– मार्केटिंग

– प्रॉब्लेम सॉलविंग 

– सेल्स

– सेल्स स्पीच

एज्युकेशनल कन्सल्टंट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच या पोस्टसाठी अप्लाय करण्याकरिता : येथे क्लिक करा.

५.Content Writing | कंटेंट रायटिंग –

– AskMeOffers तर्फे कंटेंट रायटिंग करता 7 जागा आहेत.

– पगार : 12,000-60,000 /month

आवश्यक स्किल्स –

– ब्लॉगिंग

– क्रिएटिव्ह रायटिंग 

–  डिजिटल मार्केटिंग 

– इंग्रजी प्रोफिशियन्सी ( रिटन + स्पोकन )

– सर्च 

–  इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) सोशल मीडिया मार्केटिंग

कन्टेन्ट रायटर या जॉब करता अप्लाय करण्यासाठी तसेच याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा. 

६. Social Media Marketing | सोशल मीडिया मार्केटिंग –

– Sportskeeda तर्फे सोशल मीडिया मार्केटिंग करण्याकरता तीन जागा रिक्त आहेत.

– पगार – 10,000/- रुपये

सोशल मीडिया मार्केटिंग करण्याकरता अप्लाय करण्यासाठी व याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

अशा रीतीने सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट, सोशल मीडिया मार्केटिंग, एज्युकेशनल कन्सल्टंट, कंटेंट रायटर यांसारख्या विविध पदांकरिता फुल टाइम पार्ट टाइम वर्क फ्रॉम होम जॉब्स ( Full time part time work from home jobs ) उपलब्ध आहेत.Full time part time work from home jobs या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरता प्रत्येक पोस्टच्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्यामध्ये प्रत्येक पदासाठी पात्रता काय आहे तसेच त्या पदासाठी असणाऱ्या जबाबदाऱ्या, पगार याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून पात्र उमेदवारांनी अप्लाय करायचे आहे.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment