Bank of India Apprentice Recruitment 2025 I बँक ऑफ इंडिया भरती 2025 I 400 जागांसाठी भरती I BOI recruitment I Best job opportunities 2025

Bank of India Apprentice Recruitment 2025 I बँक ऑफ इंडिया भरती 2025 I 400 जागांसाठी भरती I BOI recruitment I Best job opportunities 2025

बँक ऑफ इंडिया मध्ये 400 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15.03.2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती ..

Bank of India Apprentice Recruitment 2025 I बँक ऑफ इंडिया भरती 2025 I 400 जागांसाठी भरती I BOI recruitment I Best job opportunities 2025

  • Bank of India Apprentice Bharti 2025 Age limit I बँक ऑफ इंडिया भरती 2025 वयोमर्यादा
  • Bank of India Apprentice Recruitment 2025 Educational qualification I बँक ऑफ इंडिया भरती 2025 शैक्षणिक पात्रता
  • Bank of India Apprentice Recruitment 2025 Selection Process I बँक ऑफ इंडिया भरती 2025 निवड प्रक्रिया
  • Bank of India Apprentice Recruitment 2025 Stipend I बँक ऑफ इंडिया भरती 2025 स्टायपेंड :
  • Bank of India Apprentice Recruitment 2025 Period of engagement I बँक ऑफ इंडिया भरती 2025 पीरियड ऑफ एंगेजमेंट :
  • Bank of India Apprentice Recruitment 2025 Application fee I बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज फी :
  • Bank of India Apprentice Recruitment 2025 Notification I बँक ऑफ इंडिया भरती 2025 नोटिफिकेशन :
  • Bank of India Apprentice Recruitment

    Bank of India Apprentice Bharti 2025 Vacancy I बँक ऑफ इंडिया भरती 2025 रिक्त जागा

    पदाचे नाव : Apprentice /अप्रेंटिस

    एकूण जागा : 400

    Bank of India Apprentice Bharti 2025 Important dates I बँक ऑफ इंडिया भरती 2025 महत्वाच्या तारखा

    ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 1 मार्च 2025
    अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2025

    Bank of India Apprentice Bharti 2025 Age limit I बँक ऑफ इंडिया भरती 2025 वयोमर्यादा

    किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे. उमेदवाराचा जन्म ०२.०१.१९९७ च्या आधी आणि ०१.०१.२००५ नंतर झालेला नसावा.

    किमान वय – 20 वर्षे
    कमाल वय – 28 वर्षे

    SC/ST : 5 वर्षे
    OBC : 3 वर्षे
    Persons With Benchmark Disabilities : 10 वर्षे

    Bank of India Apprentice Recruitment 2025 Educational qualification I बँक ऑफ इंडिया भरती 2025 शैक्षणिक पात्रता

    उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवाराने 01.04.2021 आणि 01.01.2025 दरम्यान स्वतःची पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

    Bank of India Apprentice Recruitment 2025 Selection Process I बँक ऑफ इंडिया भरती 2025 निवड प्रक्रिया

    1. ऑनलाइन परीक्षा :

    2. स्थानिक भाषेची चाचणी :

      एखाद्या विशिष्ट राज्यातील रिक्त जागांसाठी अर्ज करणारा उमेदवार त्या राज्यातील स्थानिक भाषेत प्रवीण असावा.ऑनलाइन लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल,ज्या उमेदवारांनी 10 वी /12 वी मध्ये स्थानिक भाषेचे ज्ञान मिळवलेले असेल आणि तसे गुणपत्रकात नमूद असेल त्यांना चाचणी देण्याची आवश्यकता नाही.
      .

      Bank of India Apprentice Recruitment 2025 Stipend I बँक ऑफ इंडिया भरती 2025 स्टायपेंड :

      • बँकेद्वारे दरमहा दिले जाणारे वेतन : रु.7500/-
      • भारत सरकारचे स्टिपेंडरी सहाय्य : रु. 4500/-
      • एकूण स्टायपेंड : रु.12000/-

      Bank of India Apprentice Recruitment 2025 Period of engagement I बँक ऑफ इंडिया भरती 2025 पीरियड ऑफ एंगेजमेंट :

      एक वर्षाचा शिकाऊ प्रशिक्षण प्रोग्राम .

      सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
      15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

       फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
      अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
      अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

      Bank of India Apprentice Recruitment 2025 Application fee I बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज फी :

      PwBD श्रेणीतील उमेदवारांना : ₹400/-+ GST

      अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / सर्व महिला उमेदवारांसाठी: ₹600/- +GST

      इतर सर्व उमेदवारांसाठी : ₹800/-+GST

      Bank of India Apprentice Recruitment 2025 Online application I बँक ऑफ इंडिया भरती 2025 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

      Bank of India Apprentice Recruitment 2025 Notification I बँक ऑफ इंडिया भरती 2025 नोटिफिकेशन :

      क ऑफ इंडिया मध्ये 400 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15.03.2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

      Bank of India Apprentice Recruitment 2025 Notification I बँक ऑफ इंडिया भरती 2025 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

      व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
      टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
      मला मेसेज कराइथे क्लिक करा
      यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
      फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
      आपली वेबसाईटइथे क्लिक करा
      वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

      Leave a Comment