PDKV Recruitment I डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती I Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Bharti I PDKV Bharti I Best job opportunities 2025
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये भरती होत असून 529 जागांसाठी भरती होत आहे तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे ,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 10 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती
PDKV Recruitment Pay scale I डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरतीवेतनश्रेणी :
क्रमांक
पदाचे नाव
वेतनश्रेणी
1
प्रयोगशाळा परिचर
एस 6 : 19900-63200
2
परिचर
एस 1 : 15000-47600
3
चौकीदार
एस 1 : 15000-47600
4
ग्रंथालय परिचर
एस 1 : 15000-47600
5
व्हालमन
एस 3 : 16600-52400
6
माळी
एस 1 :15000-47600
7
मत्स्यसहायक
एस 1 : 15000-47600
8
मजूर
एस 3 :15000-47600
PDKV Recruitment Notification I डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरतीनोटिफिकेशन :
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये भरती होत असून 529 जागांसाठी भरती होत आहे तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे ,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 10 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
PDKV Recruitment Notification I डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरतीनोटिफिकेशन वाचण्यासाठी :येथे क्लिक करा