Bank of India SO Recruitment 2025 I बँक ऑफ इंडिया भरती I BOI Bharti I Best job opportunities 2025
180 जागांसाठी बँक ऑफ इंडिया SO भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 23 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती
Bank of India SO Bharti 2025 Age limit I बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा
स्केल
किमान वय
कमाल वय
SMGS-IV
२८ वर्षे
४५ वर्षे (पोस्टनुसार बदलते)
MMGS-III
२८ वर्षे
४० वर्षे (पोस्टनुसार बदलते)
MMGS-II
२५ वर्षे
३५ वर्षे (पोस्टनुसार बदलते)
१. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती ५ वर्षे २. इतर मागासवर्गीय (नॉन-क्रीमी लेयर) ३ वर्षे ३. “अपंग व्यक्तींचे हक्क कायदा, २०१६” अंतर्गत परिभाषित केल्यानुसार बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती १० वर्षे
Bank of India SO Recruitment 2025 Selection Procedure I बँक ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया
1.ऑनलाइन परीक्षा :
2.मुलाखत
Bank of India SO Recruitment 2025 Application fee I बँक ऑफ इंडिया भरती अर्ज फी
अनुसूचित जाती/जमाती/अपंग व्यक्ती रु. १७५/- (फक्त (INTIMATIONशुल्क)
सर्वसाधारण आणि इतर रु. ८५०/- (अर्ज शुल्क + (INTIMATION शुल्क)
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
Bank of India SO Recruitment 2025 Notification I बँक ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन
180 जागांसाठी बँक ऑफ इंडिया SO भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 23 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Bank of India SO Recruitment 2025 Notification I बँक ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
Bank of India SO Recruitment 2025 Online apply I बँक ऑफ इंडिया भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.