BECIL Recruitment 2025 I ब्रॉडकास्ट इंजीनीअरिंग कन्सलटंट्स इंडिया भरती I Broadcast Engineering Consultants India recruitment I Best job opportunities 2025
BECIL Recruitment 2025 I ब्रॉडकास्ट इंजीनीअरिंग कन्सलटंट्स इंडिया भरती I Broadcast Engineering Consultants India recruitment I Best job opportunities 2025
ब्रॉडकास्ट इंजीनीअरिंग कन्सलटंट्स इंडिया भरती 407 जागांसाठी होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24/02/2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती
BECIL Recruitment 2025 I ब्रॉडकास्ट इंजीनीअरिंग कन्सलटंट्स इंडिया भरती I Broadcast Engineering Consultants India recruitment I Best job opportunities 2025
Table of Contents
BECIL Bharti 2025 Vacancy I ब्रॉडकास्ट इंजीनीअरिंग कन्सलटंट्स इंडिया भरती रिक्त जागा
BECIL Bharti 2025 Application fee I ब्रॉडकास्ट इंजीनीअरिंग कन्सलटंट्स इंडिया भरती अर्ज फी
सामान्य/ओबीसी/माजी सैनिक/महिला: रु. ५९०/-
SC/ST/EWS/PH: रु. २९५/-
BECIL Bharti 2025 Selection process I ब्रॉडकास्ट इंजीनीअरिंग कन्सलटंट्स इंडिया भरती निवड प्रक्रिया:
अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
पदासाठी पात्रता निकषांनुसार शॉर्टलिस्टिंग केले जाईल.
निवडलेल्या सर्व अर्जदारांची यादी त्यांच्या शेवटी पुढील निवडीसाठी क्लायंटकडे पाठवली जाईल.
शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जदारांना त्यांच्या मुलाखती/मूल्यांकन/कौशल्य चाचणीसाठी (जर कोणतीही असेल तर ) ईमेल/फोन कॉलद्वारे सूचित केले जाईल. अर्जदारांना त्यांचा ईमेल आणि फोन अपडेट ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
निवडलेल्या अर्जदारांना त्यांची निवड आणि पुढील प्रक्रियेबद्दल ईमेल/फोनद्वारे माहिती दिली जाईल.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
बँक पासबुक. बँक खात्याच्या तपशीलांचा उल्लेख असलेली कॉपी.
BECIL Recruitment 2025 Notification I ब्रॉडकास्ट इंजीनीअरिंग कन्सलटंट्स इंडिया भरती नोटिफिकेशन :
ब्रॉडकास्ट इंजीनीअरिंग कन्सलटंट्स इंडिया भरती 407 जागांसाठी होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24/02/2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
BECIL Recruitment 2025 Notification I ब्रॉडकास्ट इंजीनीअरिंग कन्सलटंट्स इंडिया भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.