घरबसल्या मोबाईलवर काम । रोज २ ते ३ तास । आठवड्याला पगार । Part time jobs for students in marathi

घरबसल्या मोबाईलवर काम । रोज २ ते ३ तास । आठवड्याला पगार । Part time jobs for students in marathi

earn money part time with mentor match in marathi

मित्रांनो तुम्ही Mentor Match या वेबसाईटवर as a mentor बनून दिवसातून फक्त 2-3 काम करून घरबसल्या मोबाईल वून साईड इन्कम जनरेट करू शकतात. Mentor Match ही एक अशी वेबसाईट आहे जिथे 8वी ते 12वी आणि JEE & NEET या परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रश्नांवर 1 टू 1 लाईव्ह व्हिडिओ द्वारे mentor मार्गदर्शन करतात.
तुम्हालाही 8 वी ते 12 वी किंवा JEE & NEET यात शिकविल्या जाणाऱ्या विषयांबद्दल ज्ञान असेल त्या विषयात जर तुम्ही expert असाल तर नक्कीच तुम्ही याठिकाणी अप्लाय करू शकतात. खूप चांगली सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. तुम्हीही mentor match वर mentor बनू शकतात.

अप्लाय करण्यासाठी पात्रता

  • तुमच्याकडे चांगला इंटरनेट त्यासोबत कम्प्युटर किंवा लॅपटॉप असावा
  • एक Android फोन
  • फ्रीलांसिंगकामासाठी संयुक्त मोबाइल नंबर/सिम
  • पॅन कार्ड आणि आधार कार्ड
  • तुमच्या नावाचे बँक खाते

Mentor Match सोबत काम करण्याचे फायदे

  •  घरून काम
  •  तुमच्या स्वतःच्या वेळापत्रकानुसार काम करा.
  • दर आठवड्याला तुमची payout मिळते.
  • तुमच्या सेवेची गुणवत्ता आणि आउटपुट यासाठी अतिरिक्त प्रोत्साहन.
  • व्हॉइस-आधारित कॉलिंग प्रक्रिया आणि डेटा एंट्री.
  • कोणतेही सेल्सचे काम नाही.
  • हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत तुम्ही प्राविण्य पाहिजे.
  • दिवसातून किमान 3-4 तास काम.

कोण अप्लाय करू शकत?

mentor match

अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

Leave a Comment