पार्ट टाईम घरबसल्या काम । १५ ते ४५ हजार महिना कमाई । Part Time Work From Home in Marathi

पार्ट टाईम घरबसल्या काम । १५ ते ४५ हजार महिना कमाई । Part Time Work From Home in Marathi

transcrib_work_from_home_jobs_in_marathi_2022_part_time_jobs_in

नमस्कार मित्रांनो !! तुम्हाला घरबसल्या पार्ट टाईम टाईपिंग वर्क पाहिजे तर तुम्ही Go Transcript या वेबसाईटवर काम करून तुम्ही पैसे कमवू शकणार आहात. 100% खरी वेबसाईट आहे. Trust pilot वर या वेबसाईटची रेटिंग 4.5 एवढी आहे त्यावरून आपल्याला लक्षात वेबसाईट कशी आहे. या वेबसाईटवर ट्रान्स्कीप्शनच काम करून तुम्हाला तुमच्या वेळेनुसार काम करता येईल आणि चांगली साईड इन्कम जनरेट करता येणार आहे.

Go Transcript सोबत काम करण्याचे फायदे

  • घरबसल्या ट्रान्सक्रिप्शनची कामे करा
आपल्याला फक्त संगणक आणि इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे
  • विश्वासार्हपणे पैसे मिळवा
पूर्ण झालेल्या सर्व कामांसाठी PayPal द्वारे दर आठवड्याला पेआउट प्राप्त करा.
  • तुमच्या वेळेनुसार काम करा
तुम्हाला पाहिजे तितके किंवा थोडेसे काम करा, तुम्हाला पाहिजे तेव्हा मोठा पाठिंबा मिळेल
  • आमची सपोर्ट टीम समस्यांचे त्वरित निराकरण करते.
  • आपले स्वतःचे प्रकल्प निवडा
कोणत्या जॉबसाठी काम करायचे ते मुक्तपणे निवडा.
  • तुमची कौशल्ये वाढवा
नियमित फीडबॅक मिळवा आणि बाकीच्या टीमकडून शिका.
  • कामाच्या विविधतेचा आनंद घ्या
  • व्यस्त रहा
पुढील प्रोजेक्ट तुमच्या कामाची वाट पाहते.
  • ट्रान्सक्रिप्शन जॉब ऑनलाइन
दररोज नवीन ट्रान्स्कीप्शनच्या ऑर्डर मिळतात. तुमच्याकडे नेहमी काम करण्यासाठी काहीतरी असेल.

पेमेंट कसे मिळेल

पेमेंट दर आठवड्याला आपल्याला मिळेल त्यासाठी आपले paypal वर अकाऊंट असणे गरजेचे आहे. paypal वर अकाऊंट कसे बनवायचे यावर आपल्या icoNik मराठी युट्युब channel वर व्हिडिओ टाकला आहे. खाली व्हिडिओची लिंक दिली आहे संपूर्ण व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला paypal अकाऊंट कसे उघडायचे याची माहिती मिळेल.

अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

अप्लाय कसे करावे.

अप्लाय कसे करायचे यावर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ खाली दिलेला आहे त्यावर तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकतात.

Leave a Comment