कमाईचा नवीन मार्ग घरबसल्या पार्ट टाईम इन्कम करा | Earn money with part time work

कमाईचा नवीन मार्ग घरबसल्या पार्ट टाईम इन्कम करा | Earn money with part time work

प्रस्तावना

मित्रांनो smith.ai या वेबसाईटवर as a Virtual Receptionist होऊन तुम्ही पार्ट टाईम काम करून चांगली इन्कम तयार करू शकणार आहात. smith.ai या वेबसाईटवर तुम्हाला Receptionist म्हणून काम करता येणार आहे. आणि सर्व काम तुम्हाला virtual करता येणार आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही ठिकाणी असणार तेथून तुम्ही काम करू शकतात. 100% रिमोट जॉब आहे. काय काम असेल, काय पात्रता आहे. या संपूर्ण माहितीसाठी खालील माहिती वाचावी.
जॉब रोलचे नाव – Virtual Receptionist
जॉबचा प्रकार  – पार्ट टाईम किंवा फुल टाईम
जॉबचे ठिकाण – वर्क फ्रॉम होम

कामाचे स्वरूप

 • तुमच्या घराच्या सोयीनुसार 100% रिमोटवर(घरबसल्या) काम करा
 • विविध व्यवसाय आणि व्यावसायिकांच्या कॉलला उत्तर देणे
 • संदेश घेणे, नवीन ग्राहकांशी संपर्क करणे, भेटींचे बुकिंग करणे, पेमेंट गोळा करणे आणि कॉल हस्तांतरित करणे
 • कॉलरच्या गरजा समजून घेणे आणि व्यवसाय माहिती प्रदान करणे
 • संघाचा भाग असणे आणि सतत उत्कृष्टतेसाठी योगदान देणे

अप्लाय करण्यासाठी पात्रता

 • चांगली टायपिंग आणि मल्टीटास्किंग कौशल्येअसणे.
 • हाय-स्पीड इंटरनेटचा वापर.
 • तुमच्या वेळेनुसार शांत वातावरणासह काम करणे
 • क्लायंटसह एक व्यावसायिक आणि आत्मविश्वासपूर्ण संवाद करणे आले पाहिजे.
 • एक कुशल आणि आत्मविश्वासपूर्ण संगणक वापरकर्ता
 • इंग्रजीमध्ये सहजतेने आणि आत्मविश्वासाने बोलणे (जर तुम्ही द्विभाषिक असाल तर तुम्हाला बोनसही मिळेल)
 • तुम्ही अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी
 • तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये chrome हे ब्राउझर install असणे गरजेचे आहे.
 • चांगले मजबूत हाय-स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन
 • टायपिंग कौशल्ये: 100% अचूकतेसह किमान 40 wpm
 • कॉलचे उत्तर देण्यासाठी शांत वातावरण, तसेच हेडसेटसह मायक्रोफोन

पेआउट आणि फायदे

 • 11$ पर्यंत/प्रति तास
 • ट्रेनिंग व ट्रेनिंग घेत असतांना पेमेंटही
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

Leave a Comment