घरबसल्या फुल टाईम/पार्ट टाईम ई-मेल सेंडीग जॉब | वर्क फ्रॉम होम | freelance customer support agent job at Humble

घरबसल्या फुल टाईम/पार्ट टाईम ई-मेल सेंडीग जॉब | वर्क फ्रॉम होम | freelance customer support agent job at Humble

Easy_Work_at_Home_Jobs_2022_Best_Full_Time_Work_From_Home_Jobs

नमस्कार मित्रांनो!! तुम्हाला पार्ट टाईम घरबसल्या काम पाहिजे तुमच्या वेळेनुसार तर परत एकदा तुमच्यासाठी पार्ट टाईम वर्क फ्रॉम होम कामाची संधी घेऊन आलो आहे. Bumble हे एक डेटिंग app आहे. 10मिलियन पेक्षा जास्त या app चे डाऊनलोड आहेत. या app वर येणाऱ्या customers ला येणाऱ्या टेक्निकल अडचणी याचं सोल्युशन आपल्याला करण्याच काम येथे आहे. Freelance English Customer Support Agent या पदासाठी याठिकाणी भरती निघाली आहे. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नाव –

Freelance English Customer Support Agent

कामाचे ठिकाण –

वर्क फ्रॉम होम

कामाचा वेळ –

सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत आपण फ्रीलांसिंग सारख आपल्या वेळेनुसार येथे काम करू शकणार आहोत. आठवड्यातून येथे 20 तास काम करायचे आहे.

कामाची मुख्य जवाबदारी –

ईमेलद्वारे कस्टमर्सला फ्रेंडली आणि चांगल्या पद्धतीने त्यांना येणाऱ्या अडचणींवर सपोर्ट  प्रदान करणे.
पुढील विश्लेषणासाठी ग्राहकांच्या फीडबॅकचे अचूक दस्तऐवजीकरण करणे.
कस्टमर्सची प्रॉब्लम समजून घेऊन त्या समस्यानिवारण करण्यात मदत करण्यासाठी उत्पादनातील बदलांवर अद्ययावत राहणे.
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा
अप्लाय कसे करावे यावर detailed मध्ये व्हिडिओ आपल्या युट्युब channel वर टाकला आहे. खालील दिलेल्या लिंक  वर जाऊन व्हिडिओ बघू शकतात.

Leave a Comment