BEL Bharti 2025 I भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती I 350 जागांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती I Bharat Electronics Limited bharti I BEL Recruitment 2025 I Best job opportunities 2025
BEL Bharti 2025 I भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती I 350 जागांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती I Bharat Electronics Limited bharti I BEL Recruitment 2025 I Best job opportunities 2025
350 जागांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे ,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
BEL Bharti 2025 I भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती I 350 जागांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती I Bharat Electronics Limited bharti I BEL Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents
BEL Recruitment 2025 Vacancy I भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती रिक्त जागा :
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
प्रोबेशनरी इंजिनिअर (Electronics)
200
2
प्रोबेशनरी इंजिनिअर (Mechanical)
150
एकूण
350
BEL Recruitment 2025 Educational qualification I भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता :
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
1
प्रोबेशनरी इंजिनिअर (Electronics)
B.E/B.Tech/B.Sc इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी पदवीधर
2
प्रोबेशनरी इंजिनिअर (Mechanical)
B.E/B.Tech/B.Sc मेकॅनिकलमध्ये अभियांत्रिकी पदवीधर
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
BEL Bharti 2025 age limit I भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती वयोमर्यादा :
क्रमांक
पदे
वयोमर्यादा वय (01.01.2025 रोजी)
1
प्रोबेशनरी इंजिनिअर (Electronics)
सर्वसाधारण उमेदवारांसाठी २५ वर्षे
2
प्रोबेशनरी इंजिनिअर (Mechanical)
सर्वसाधारण उमेदवारांसाठी २५ वर्षे
SC/ST: 5 वर्षे सूट,
OBC: 3 वर्षे सूट.
BEL Bharti 2025 basic scale I भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती बेसिक स्केल :
40,000-3%- 1,40,000 CTC: 13 lacs
BEL Bharti 2025 application fee I भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती अर्ज फी :
GEN/EWS/OBC (NCL) श्रेणीतील उमेदवारांना रु. 1000/- + GST, म्हणजे रु. 1180/-रुपये फी भरणे आवश्यक आहे.
SC/ST/PwBD/ESM उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
BEL Bharti 2025 Notification I भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती नोटिफिकेशन :
350 जागांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे ,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
BEL Bharti 2025 Notification I भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.