नमस्कार मित्रांनो,
आज आपण Best Business ideas in Marathi 2021 हि माहिती बघणार आहोत, सध्याचं युग हे डिजिटल युग आहे, त्यामुळे या काळात जर कोणता बिझनेस करायचा तर तो डिजिटल निगडित असावा जेणे करून पटकन कमाई होते.
मित्रानो डिजिटल क्रांती मुळे सगळ्यांचे पगार ऑनलाईन होता त्यामुळे पैसे काढण्यासाठी ATM ची गरज असते. तसेच वाढती लोकसंख्या व पूर्वीसारखे लोक एकदम पैसे काढत नाही त्यामुळे वारंवार ATM चा वापर होतो आहे म्हणून आजची Top Business ideas in Marathi
आहे ATM Business मॉडेल.
Business plan in Marathi-
तुम्ही तुमच्या रिकाम्या जागेत म्हणजेच गळा/ घर इ. ठिकाणी एटीएम मशीन लावून तुमचा बिझनेस सुरु करू शकता आज च्या काळाची डिमांड असलेला हा व्यवसाय कसा सुरु करायचा किती फायदा होतो हे सगळं बघणार आहोत ही २०२१ ची Best Business ideas Marathi मध्ये खास तुमच्यासाठी.
ATM Machin Business ideas In Marathi । एटीएम मशीन चा बिझनेस कसा सुरु करायचा.
एटीएम मशीन कसं लावायचं व बिसनेस सुरु करायचा, आपल्याला या प्रश्नाचे उत्तर या पोस्टमध्ये मिळेल! आपण आपले घर, दुकान किंवा बाजारात एटीएम देखील स्थापित करू शकता! एटीएम मिळविण्यासाठी तुम्हाला एटीएम बसविणार्या थर्ड पार्टी कंपन्यांशी संपर्क साधावा लागतो.
जर तुम्हाला कोणत्याही बँकेचा एटीएम बसवायचा असेल तर डायरेक्ट बँक एटीएम स्थापित करत नाही! त्यासाठी तुम्हाला कंपनीशी संपर्क साधावा लागेल! भारतात एटीएम बसविण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत.
भारतात एटीएम बसवणाऱ्या विविध प्रकारच्या कंपन्या आहेत. ATM मशीन बसवण्यासाठी तुमच्या कडे पुरेशी जागा पाहिजे व काही कागदपत्र.
आपल्याला एटीएम स्थापित करायचे असल्यास एटीएम मशीन स्थापित करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत
ATM Machin Business ideas In Marathi एटीएम मशीन स्थापित करण्यासाठी एटीएम मशीन पात्रता व अटी-
80 ते 100 चौरस फूट जागा असावी. ( गळा/दुकान )
एटीएम बसविण्यासाठी कंक्रीटचे सपाट खोली असणे बंधनकारक आहे.
दररोज किमान 100 व्यवहार करण्याची क्षमता.
दुसर्या एटीएमपासून 100 मीटर अंतर असणे आवश्यक आहे.
जनतेसाठी स्वच्छ वातावरण.
एटीएम हे मार्केट व गर्दी असेल अश्या ठिकाणी पाहिजे.
२४ तास लाईट पाहिजे.
ATM लावुन किती कमाई होते तर सर्व एटीएम कंपन्या वेगवेगळ्या प्रकारे भाडे देता. काही कंपन्या आपल्याला ATM बसवल्याचे दरमहिना फिक्स भाडे देता , तर काही कंपन्या ट्रांजैक्शन किती होताय त्यावर कमीशन देते. हे आपल्याला केवळ कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावरून कळेल! की कंपनी तुम्हाला दरमहा भाड्याने देईल किंवा तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी कमिशन देईल! म्हणजे ATM लावुन ह्या दोन पैकी एका पद्धतीने आपली कमाई होते.
एटीएम स्थापित करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा /
HOW TO APPLY FOR ATM MACHINE ONLINE
मित्रांनो, तुम्हाला एटीएम मशीन घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला वर सांगितलेल्या कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल! तेथे तुम्हाला एटीएम मिळण्यासाठी अर्ज भरावा लागेल! तिकडून तुम्हला कॉल येईल.