मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर शिपाई/हमाल पदांच्या १६० जागा

मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई/ हमाल पदांच्या एकूण १६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना दिनांक ७ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Advertisement

पात्र उमेदवारीकरीताच्या अटी:-

१) तो / ती करार करणेस सक्षम असावा/ असावी.

२) त्याला/तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला / तिला कोणत्याही न्यायालय / एम.पी.एस.सी./ यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे.

३) त्याला/तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या / तिच्याविरुद्ध फौजदारी नसावा. खटला प्रलंबित

४) महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलामुळे, हयात असलेल्या मुलाची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.

विविध पदांच्या १६० जागा
शिपाई/ हमाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Advertisement

Leave a Comment