BPCL Recruitment 2022 | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८७ जागा

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

विविध पदांच्या एकूण ८७ जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा.

 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज सुरु करण्याची तारीख – दिनांक ९ सप्टेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

 

अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

 

 

Advertisement

Leave a Comment