Brihanmumbai Home Guard Bharti I बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 I  Mumbai Home Guard Recruitment 2025 I  2771 जागांसाठी भरती I Best job opportunities 2025

Brihanmumbai Home Guard Bharti I बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 I  Mumbai Home Guard Recruitment 2025 I  2771 जागांसाठी भरती I Best job opportunities 2025

 2771 जागांसाठी बृहन्मुंबई होमगार्ड भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे .इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  10 जानेवारी 2025  या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Brihanmumbai Home Guard Bharti I बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 I  Mumbai Home Guard Recruitment 2025 I  2771 जागांसाठी भरती I Best job opportunities 2025

Brihanmumbai Home Guard Bharti Vacancy I बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 रिक्त जागा :

क्रमांक पद जागा
1.होमगार्ड [ Home Guard ] 2771

Brihanmumbai Home Guard Recruitment Educational qualification I बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 शैक्षणिक पात्रता :

कमीत कमी 10 वी उत्तीर्ण ( एसएससी)

Brihanmumbai Home Guard Recruitment Physical qualification I बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 शैक्षणिक पात्रता :

 उंचीछातीधावणे
पुरुष162 से.मी.76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त1600 मीटर
महिला150 से.मी.800 मीटर

Brihanmumbai Home Guard Recruitment Age limit I बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 वयोमर्यादा :

 31 जुलै 2024 रोजी, 20 ते 50 वर्षे वय असावे.

ऑनलाइन अर्ज करतेवेळी अर्जदाराचे वय 20 वर्ष पूर्ण असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

10 जानेवारी 2025 रात्री 9 वाजेपर्यंत अर्ज करू शकता.

Brihanmumbai Home Guard Bharti required documents I बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 आवश्यक कागदपत्रे :

  • रहिवासी पुरावा : आधारकार्ड ,मतदान ओळखपत्र .
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • जन्म दिनांक पुराव्यासाठी ; एसएससी बोर्ड प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला.
  • तांत्रिक अहर्ता धारण करत असल्यास तत्सम प्रमाणपत्र
  • खाजगी नोकरी करत असल्यास मालाकाचे न हरकत प्रमाणपत्र.
  • 3 महिन्याच्या आतील पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र

Brihanmumbai Home Guard Recruitment salary I बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 भत्ता :

बंदोबस्त काळात होम गार्ड यांना 1083 रुपये कर्तव्य भत्ता आणि 200 रूपये उपहार भत्ता,यसेच प्रशिक्षण काळात 250 रुपये भोजन भत्ता आणि 100 रुपये खिसा भत्ता.साप्ताहिक कवायतीसाठी 180 रुपये भत्ता

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

Brihanmumbai Home Guard Bharti Notification I बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 नोटिफिकेशन :

2771 जागांसाठी बृहन्मुंबई होमगार्ड भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे .इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  10 जानेवारी 2025  या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.

Brihanmumbai Home Guard Bharti Notification I बृहन्मुंबई होमगार्ड भरती 2025 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment