Scholarship For Girls in india | Girls Scholarship 2025 | Omron Healthcare Scholarship 2024-25
ओमरॉन हेल्थकेअर स्कॉलरशिप 2024-25
विस्तृत माहिती:
ओमरॉन हेल्थकेअर इंडियाद्वारे भारतभरातील कोणत्याही शाळेत इयत्ता 9 ते 12 पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींकडून अर्ज मागवले गेले आहेत.
पात्रता/ निकष:
भारतभरातील कोणत्याही शाळेत इयत्ता 9 ते 12 पर्यंत शिकणाऱ्या मुली अर्ज करण्यास पात्र आहेत. विद्यार्थिनींनी त्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात किमान 75% गुण प्राप्त केलेले असावेत. अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 8,00,000 पेक्षा कमी असावे.
पुरस्कार आणि पारितोषिके:
रु. 20,000 ची एक वेळची स्कॉलरशिप
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत