आयकर विभाग मुंबई येथे 150 पदांसाठी भरती | Sports Quota Recruitments 2021

आयकर विभाग मुंबई येथे 150 पदांसाठी भरती

आयकर विभाग मुंबई येथे खेळाडूंच्या 150 पदांसाठी भरती | Sports Quota Recruitments 2021

जागा – 155

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2021

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वायोमर्यादा व जागा

 

1)आयकर निरीक्षक 

शैक्षणिक पात्रता – (i)पदवीधर (ii)संबंधित क्रिडा पात्रता

वयोमर्यादा – 18ते 30 वर्ष

जागा – 08

वेतन – 44, 900 – 1,42,400/-

2)कर सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – (i)पदवीधर (ii)डाटा एन्ट्री गती प्रती तास 8000 की (iii)संबंधित क्रिडा पात्रता

वयोमर्यादा – 18ते 27 वर्ष

जागा – 83

वेतन – 25,500 – 81,100

3)MTS मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता – (i)10वी उत्तीर्ण (ii)संबंधित क्रिडा पात्रता

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

जागा – 64

वेतन – 18,000 – 56,900

फी – फी नाही

अर्ज करण्याचा प्रकार – online

अर्ज करण्याची – website

अधिकृत website – Link

संपूर्ण माहितीसाठी – pdf

 

रोजच्या जॉब अपडेट्स व माहितीसाठी जॉईन व्हा

टेलिग्राम- जॉईन
इंस्टाग्राम- फॉलो करा
युट्युब चॅनल- जॉईन व्हा

latest private jobs updates in Marathi

Leave a Comment