सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११५ जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध अधिकारी पदांच्या एकूण ११५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध अधिकारी पदांच्या एकूण ११५ जागा

 


अर्थशास्त्रज्ञ, आयकर अधिकारी माहिती तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक, क्रेडिट अधिकारी, डाटा अभियंता, आयटी सुरक्षा विश्लेषक, आयटी एसओसी विश्लेषक, जोखीम व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी (क्रेडिट), आर्थिक विश्लेषक, कायदा अधिकारी आणि सुरक्षा पदाच्या जागा

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Read more

[Mahavitaran] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२१

Mahavitaran Recruitment 2021   जाहिरात दिनांक: १६/११/२१   महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company …

Read more

महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावा २०२१ [Updated]

Maharashtra Rojgar Melava 2021 जाहिरात दिनांक: १७/११/२१   महाराष्ट्र राज्य मेळावा [Maharashtra Rojgar Melava] येथे खाजगी नियोक्ता पदांच्या जागांसाठी पात्र …

Read more

सेंट्रल कोलफील्ड्स मध्ये कनिष्ठ डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ११७ जागा

सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील लेखा लिपिक पदांच्या ११७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज …

Read more

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पदांच्या ९० जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने …

Read more

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७८५ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज …

Read more

महाराष्ट्र नागरी विकास अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान भरती २०२१

जाहिरात दिनांक: १३/११/२१   महाराष्ट्र नागरी विकास अभियान [Maharashtra Urban Development Mission] स्वच्छ महाराष्ट्र अभियान मार्फत शहर समन्वयक …

Read more

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत विविध पदांच्या २५७ जागा

भारत सरकारच्या पोस्टल विभाग (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५७ जागा भरण्यासाठी केवळ खेळाडू संवर्गातील पदांनुसार पात्रताधारक …

Read more

Exit mobile version