CDAC Bharti 2025 I प्रगत संगणन विकास केंद्र भरती I 740 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रात भरती I Center for Development of Advanced Computing Recruitment I CDAC Recruitment 2025 I Best job opportunities 2025

740 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 20 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
CDAC Bharti 2025 I प्रगत संगणन विकास केंद्र भरती I 740 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रात भरती I Center for Development of Advanced Computing Recruitment I CDAC Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents
CDAC Bharti 2025 Vacancy I प्रगत संगणन विकास केंद्र भरती रिक्त जागा
BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा PhD. 60% गुणांसहित 9-15 वर्षे अनुभव
3
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ
पदवीधर व 3 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए (फायनॅन्स )
4
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर
BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा पीएचडी 60% गुणांसहित 4-7 वर्षे अनुभव
5
प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)
BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा पीएचडी 60% गुणांसहित
6
प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव
BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा पीएचडी 60% गुणांसहित 1-4 वर्षे अनुभव
7
प्रोजेक्ट टेक्निशियन
आयटीआय व 3 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 1 वर्षे अनुभव किंवा बीएससी (कम्प्युटर सायन्स / आयटी /इलेक्ट्रॉनिक्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन)आणि 1 वर्षे अनुभव
8
प्रोजेक्ट ऑफिसर
एमबीए / पीजी पदवी (बिझनेस मॅनेजमेंट / एमए मास कम्युनिकेशन / जर्नलिज्म / सायकोलोजी ) आणि 3 वर्षे अनुभव
9
प्रोजेक्ट असोसिएट
बीई/बी टेक/एमई/एम टेक किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) आणि 1-3 वर्षे अनुभव
10
प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher)
60% गुणांसहित बीई /बी टेक/एमई/एम टेक किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा पीएचडी.
11
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट
पदव्युत्तर पदवी (आयटी -एमसीए/एमएससी / मास कम्युनिकेशन) आणि 7 वर्षे अनुभव
12
PS & O मॅनेजर
60% गुणांसहित बीई /बी टेक/एमई/एम किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा PhD. आणि 9 वर्षे अनुभव
13
PS & O ऑफिसर
60% गुणांसहित बीई /बी टेक/एमई/एम किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा PhD. आणि 4 वर्षे अनुभव
14
प्रोजेक्ट मॅनेजर
60% गुणांसहित बीई /बी टेक/एमई/एम किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा PhD. आणि 9 वर्षे अनुभव
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
CDAC Bharti 2025 Notification I प्रगत संगणन विकास केंद्र भरती नोटिफिकेशन
740 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 20 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
CDAC Bharti 2025 Notification I प्रगत संगणन विकास केंद्र भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.