CDAC Bharti 2025 I प्रगत संगणन विकास केंद्र भरती I 740 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रात भरती I Center for Development of Advanced Computing Recruitment I CDAC Recruitment 2025 I Best job opportunities 2025

CDAC Bharti 2025 I प्रगत संगणन विकास केंद्र भरती I 740 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रात भरती I Center for Development of Advanced Computing Recruitment I CDAC Recruitment 2025 I Best job opportunities 2025

740 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 20 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

CDAC Bharti 2025 I प्रगत संगणन विकास केंद्र भरती I 740 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रात भरती I Center for Development of Advanced Computing Recruitment I CDAC Recruitment 2025 I Best job opportunities 2025

CDAC Bharti 2025

CDAC Bharti 2025 Vacancy I प्रगत संगणन विकास केंद्र भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1प्रोजेक्ट इंजिनिअर304
2प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर13
3प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ15
4सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर194
5प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)39
6प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव45
7प्रोजेक्ट टेक्निशियन33
8प्रोजेक्ट ऑफिसर11
9प्रोजेक्ट असोसिएट40
10प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher)04
11कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
12PS & O मॅनेजर01
13PS & O ऑफिसर01
14प्रोजेक्ट मॅनेजर38
एकूण 740

CDAC Bharti 2025 Educational qualification I प्रगत संगणन विकास केंद्र भरती शैक्षणिक पात्रता

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1प्रोजेक्ट इंजिनिअरBE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन ) किंवा PhD.  60% गुणांसहित
0-4 वर्षे अनुभव
2प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनरBE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा PhD.  60% गुणांसहित
9-15 वर्षे अनुभव
3प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफपदवीधर व 3 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए (फायनॅन्स )
4सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअरBE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा पीएचडी 60% गुणांसहित
4-7 वर्षे अनुभव
5प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा पीएचडी 60% गुणांसहित
6प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिवBE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा पीएचडी 60% गुणांसहित
1-4 वर्षे अनुभव
7प्रोजेक्ट टेक्निशियनआयटीआय व 3 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 1 वर्षे अनुभव किंवा बीएससी (कम्प्युटर सायन्स / आयटी /इलेक्ट्रॉनिक्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन)आणि 1 वर्षे अनुभव
8प्रोजेक्ट ऑफिसर एमबीए / पीजी पदवी (बिझनेस मॅनेजमेंट / एमए मास कम्युनिकेशन / जर्नलिज्म / सायकोलोजी ) आणि 3 वर्षे अनुभव
9प्रोजेक्ट असोसिएटबीई/बी टेक/एमई/एम टेक  किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) आणि 1-3 वर्षे अनुभव
10प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher)60% गुणांसहित बीई /बी टेक/एमई/एम टेक किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन)  किंवा पीएचडी.
11कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएटपदव्युत्तर पदवी (आयटी -एमसीए/एमएससी / मास कम्युनिकेशन) आणि 7 वर्षे अनुभव
12PS & O मॅनेजर60% गुणांसहित बीई /बी टेक/एमई/एम किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा PhD. आणि 9 वर्षे अनुभव
13PS & O ऑफिसर60% गुणांसहित बीई /बी टेक/एमई/एम किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा PhD. आणि 4 वर्षे अनुभव
14प्रोजेक्ट मॅनेजर60% गुणांसहित बीई /बी टेक/एमई/एम किंवा पदव्युत्तर पदवी (सायन्स /कम्प्युटर अॅप्लिकेशन) किंवा PhD. आणि 9 वर्षे अनुभव

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

CDAC Bharti 2025 Age limit I प्रगत संगणन विकास केंद्र भरती वयोमर्यादा

क्रमांक पदे वयोमर्यादा
1प्रोजेक्ट इंजिनिअर35 वर्षांपर्यंत
2प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर50 वर्षांपर्यंत
3प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ30 वर्षांपर्यंत
4सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर40 वर्षांपर्यंत
5प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)30 वर्षांपर्यंत
6प्रोजेक्ट इंजिनिअर/ PS&O एक्झिक्युटिव 45 वर्षांपर्यंत
7प्रोजेक्ट टेक्निशियन30 वर्षांपर्यंत
8प्रोजेक्ट ऑफिसर50 वर्षांपर्यंत
9प्रोजेक्ट असोसिएट 45 वर्षांपर्यंत
10प्रोजेक्ट इंजिनिअर (Fresher)30 वर्षांपर्यंत
11कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट40 वर्षांपर्यंत
12PS & O मॅनेजर50 वर्षांपर्यंत
13PS & O ऑफिसर40 वर्षांपर्यंत
14प्रोजेक्ट मॅनेजर56 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2025

CDAC Bharti 2025 Notification I प्रगत संगणन विकास केंद्र भरती नोटिफिकेशन

740 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 20 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

CDAC Bharti 2025 Notification I प्रगत संगणन विकास केंद्र भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment