Central Bank of India Bharti 2025 I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती I 1000 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Central Bank of India Recruitment 2025 I Best job opportunities 2025
1000 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 20 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात,जाणून घेऊयात अधिक माहिती …
Central Bank of India Bharti 2025 I सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती I 1000 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Central Bank of India Recruitment 2025 I Best job opportunities 2025
महिला/SC/ST/PWBD उमेदवारांसाठी ₹150/- आणि इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी ₹750/- अर्ज फी आहे.
1266 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 20 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.