Chandrapur DCC Bank Bharti I 358 जागांसाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती I चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती I best job opportunities 2024
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 358 जागांसाठी भरती होत आहे लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या पदांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 19 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Chandrapur DCC Bank Bharti I 358 जागांसाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती I चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती I best job opportunities 2024
Advertisement
Table of Contents
Chandrapur DCC Bank recruitment vacancy I चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती रिक्त जागा :
क्रमांक | पदे | रिक्त जागा |
1 | लिपिक (Clerk) | 261 |
2 | शिपाई (Peon) | 97 |
एकूण | 358 |
Chandrapur DCC Bank recruitment educational qualification I चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती शैक्षणिक पात्रता :
लिपिक (Clerk):
- कोणत्याही शाखेचे पदवीधर ( मान्यताप्राप्त विद्यापीठ ) आणि एमएससीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
- वाणिज्य शाखेचे पदवीधर / पदव्युत्तर पदवी आणि बँकिंग क्षेत्रातील लिपिक /वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य
- इंग्रजी /मराठी टंकलेखन ,लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास
शिपाई (Peon) :
किमान 10 वी परीक्षा उत्तीर्ण
Chandrapur DCC Bank recruitment Age limit I चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती वयोमर्यादा :
क्रमांक | पदे | वयोमर्यादा |
1 | लिपिक (Clerk) | 21 ते 38 वर्षे |
2 | शिपाई (Peon) | 18 ते 38 वर्षे |
नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर
Chandrapur DCC Bank Bharti Application fee I चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती अर्ज फी:
560.50/- रुपये.
Chandrapur DCC Bank Bharti Important Dates I चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2024
प्रवेशपत्र जाहीर होण्याची तारीख : 6 नोव्हेंबर 2024
परीक्षेच्या तारखा : 9, 10 आणि 11 नोव्हेंबर 2024
Chandrapur DCC Bank Bharti Notification I चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती नोटिफिकेशन :
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 358 जागांसाठी भरती होत आहे लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या पदांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 19 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Chandrapur DCC Bank Bharti Notification I चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
Chandrapur DCC Bank Bharti Application I चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइट ( Official Website ): येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |