SBI Magnum Children’s Benefit Fund | एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड | Best investment options 2024

SBI Magnum Children’s Benefit Fund | एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड | Best investment options 2024

    प्रत्येकासाठीच आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. SBI Magnum Children’s Benefit Fund हे एक चांगले पर्याय आहे, जे आपल्या मुलांच्या शिक्षण व इतर गरजांसाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करते. या ब्लॉगमध्ये, आपण एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड या फंडाची सर्व माहिती, फायदे आणि महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूयात..

Advertisement

SBI Magnum Children’s Benefit Fund | एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड | Best investment options 2024

SBI Magnum Children’s Benefit Fund | एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड –

– SBI Magnum Children’s Benefit Fund हा एक म्यूच्युअल फंड आहे, जो विशेषतः मुलांच्या दीर्घकालीन आर्थिक गरजांसाठी डिझाइन केला आहे. 

– या फंडाचा उद्देश आपल्या मुलांच्या भविष्याला आर्थिक आधार प्रदान करणे आहे, ज्यामुळे तुम्ही त्यांचे शिक्षण, लग्न आणि इतर गरजा व्यवस्थित रित्या पूर्ण करू शकता.

– फंडाचे उद्दिष्ट असे आहे की ,इक्विटी आणि इक्विटी-संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलाची वाढ करणे. 

– अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी ते कर्ज आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट मध्ये सुद्धा गुंतवणूक करते.

फंड प्रकार: एसबीआय म्युच्युअल फंडाची चिल्ड्रन सोल्युशन्स म्युच्युअल फंड योजना आहे.

– एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड 9 ऑगस्ट 2020 रोजी लॉन्च करण्यात आलेला आहे. 

फंड साइज: 31 ऑगस्ट 2024 पर्यंत, फंडाकडे व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM – assets under management) ₹ 2,693.38 कोटी होती.

फंडाचे टॉप होल्डिंग्स: फंडाच्या टॉप होल्डिंग्समध्ये

  •  हॅट्सुन ॲग्रो प्रॉडक्ट
  • मुथूट फायनान्स
  • ब्रेनबीज सोल्युशन्स
  • शक्ती पंप्स (इंडिया) 
  • ले ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजी 

   यांचा समावेश आहे.

– फंडाचे सेक्टर्स :

  • अन्न प्रक्रिया
  • ग्राहक आर्थिक सेवा
  • प्रादेशिक बँका 
  • बांधकाम सेवा 

फंड एक्सपेंस रेशो: रेगुलर प्लॅनसाठी फंडाचे खर्चाचे प्रमाण १.९% आहे.

फंडाचा लॉक-इन कालावधी: फंडाचा लॉक-इन कालावधी कमीत कमी 5 वर्षांचा असतो किंवा मूल वयात येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल ते.

फंडाची किमान गुंतवणूक: किमान गुंतवणूक 5,000 रुपये आवश्यक आहे आणि किमान अतिरिक्त गुंतवणूक 1,000 रूपये आहे. किमान SIP गुंतवणूक 500 रुपये आहे.

म्युच्युअल फंडमध्ये तीन प्रकारे गुंतवणूक करता येते :

१. एस आय पी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन 

२. लम्सम 

३. एस डब्ल्यू पी म्हणजेच सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन 

उदाहरण

सध्या उदाहरण म्हणून आपण 50 हजार रुपये ही लम्सम अमाऊंट इन्वेस्ट करून 21% रिटर्न गृहीत धरून कॅल्क्युलेशन्स करणार आहोत :

टेनूर 10 वर्षे 15 वर्षे 20 वर्षे 25 वर्षे 30 वर्षे
एस्टिमेटेड रिटर्न 2,86,375 रुपये 8,22,470 रुपये 22,12,963 रुपये 58,19,543 रुपये 1,51,74,082 रुपये
फायनल वॅल्यू 3,36,375 रुपये 8,72,470 रुपये 22,62,963 रुपये 58,69,543 रुपये 1,52,24,082 रुपये

         SBI Magnum Children’s Benefit Fund हा एक उत्कृष्ट पर्याय आहे, जो आपल्या मुलांच्या भविष्याला सुरक्षित करण्यासाठी मदत करतो. योग्य नियोजन व गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलांच्या स्वप्नांना साकार करण्यास मदत करू शकता. हे फंड दीर्घकालीन गुंतवणूकासाठी सर्वोत्तम आहे, त्यामुळे आजच सुरुवात करा आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाऊल उचला, परंतु लक्षात ठेवा की हे पाऊल उचलण्यापूर्वी नक्कीच आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या. 

* म्युच्युअल फंड, सिक्युरिटीज गुंतवणुकीप्रमाणे, मार्केट आणि इतर जोखमींच्या अधीन असतात आणि फंडाच्या कोणत्याही योजनांची उद्दिष्टे साध्य होतील याची खात्री देता येत नाही,गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी कृपया ऑफर दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version