सर्वात आधी समजून घ्या ChatGPT
चॅट जीपीटी म्हणजेच काय ?
चॅट जीपीटी म्हणजेच काय ? चॅट जीपीटी हे Chat Generative Pre-Trained Transformer आहे. आपण गुगलवर काहीही शोधतो तेव्हा गुगल तुम्हाला त्या गोष्टीशी संबंधित अनेक वेबसाइट दाखवततो, परंतु चॅट जीपीटी हे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करतो. येथे आपण त्याला कोणताही प्रश्न विचारतो तेव्हा चॅट जीपीटी अप्लायला त्या प्रश्नाचे थेट उत्तर दाखवते. चॅट GPT द्वारे,आपण, कन्टेन्ट, ई-मेल, निबंध, यूट्यूब व्हिडिओ स्क्रिप्ट, कव्हर लेटर, चरित्र, इत्यादी लिहून देतो.
Chat GPT Courses शिकणे हे काळाची गरज आहे, त्यामुळे आज मी तुम्हला Chat GPT चे फ्री कोर्सेस सांगणार आहे जे तुम्ही मोबाईल, लॅपटॉप वरून घरबसल्या शिकू शकतात. हे स्किल शिकून तुम्ही अनेक टास्क करू शकतात. Chat GPT चा उपयोग करून आपण पैसे कमावू शकतो, जॉब ला लागू शकतो, किंवा बिझनेस सुद्धा सुरु करू शकतो.

१. ChatGPT for Beginners- यात बेसिक सर्व माहिती मिळेल
What do you learn in ChatGPT for Beginners?
ChatGPT,Open, AIBasics ChatGPT
course link- website
2. Chat GPT advance course– Make Teaching Easier with Artificial Intelligence (Chat GPT)
या ChatGPT कोर्से मध्ये खालील टॉपिक शिकायला मिळेल
Learn different types of AI and how to use them as a teacher
Plan for the implications of Chat GPT on student assessment
Save you time each week on administrative tasks
Increase your creativity and professional writing ability as a teacher
Chat GPT advance course– link
३. The Fundamentals of ChatGPT- Explore OpenAI’s ChatGPT and learn how to use this chatbot efficiently to boost productivity in this free online course.
ChatGPT कोर्से मध्ये खालील टॉपिक शिकायला मिळेल
What You Will Learn In This Free Course
Define the role of OpenAI in innovating technology
Explain how different AI products work
Compare the roles of ChatGPT and Google in terms of AI development
Evaluate the working model designated for ChatGPT
Outline different ways ChatGPT can be used positively
Analyze various shortcomings of ChatGPT that need improvement
Recognize ways you can develop and train another GPT model
Chat GPT course link- website
वरील कोर्सेस इंग्लिश मध्ये आहे तुम्हला मराठी मध्ये AI टूल्स शिकायचे असेल तर खाली क्लिक करा – Link
तुम्हला AI म्हणजेच Artificial Intelligence सोबत पैसे कामवाचे असेल तर प्रॅक्टिकल व्हिडिओ साठी खालील लिंक वर क्लिक करा- लिंक
watch full video of chat gpt free course-