DPS-DAE अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात 65 जागांसाठी भरती

DPS DAE Recruitment 2023

Total: 65 जागा

पदाचे नाव: ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

Advertisement
SCSTOBCEWSURTotal
230008221265

वयाची अट: 15 मे 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2023

परीक्षा: जून 2023

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:General/OBC: ₹200/-    [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Advertisement

Leave a Comment