CISF Bharti 2025 I 1124 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I CISF Recruitment 2025 I best job opportunities 2025
1124 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 4 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतो.
CISF Bharti 2025 I 1124 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I CISF Recruitment 2025 I best job opportunities 2025
Table of Contents
CISF Bharti 2025 vacancy I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती रिक्त जागा
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
कॉन्स्टेबल/ड्रायव्हर
845
2
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)
279
एकूण
1124
CISF Bharti 2025 age criteria I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती वयोमर्यादा
21 ते 27 वर्षांच्या दरम्यान, ०४/०३/२०२५ रोजी
वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशांनुसार SC/ST साठी वय 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे शिथिल आहे.
CISF Recruitment 2025 educational qualification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष पात्रता उत्तीर्ण केलेली असावी.
उमेदवाराकडे खालील प्रकारच्या वाहनांमध्ये वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे:-
अ ) अवजड मोटार वाहन किंवा वाहतूक वाहन ब ) हलके मोटार वाहन क ) गियरसह मोटर सायकल
अनुभव: जड मोटार वाहन किंवा वाहतूक वाहन किंवा हलकी मोटार वाहने आणि गीअरसह मोटार सायकल चालविण्याचा 03 वर्षांचा अनुभव.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
CISF Recruitment 2025 physical standards I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती शारीरिक पात्रता
कॅटेगरी
उंची
छाती
General, EWS,SC & OBC
167 सें.मी.
80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
Relaxed standards
160 सें.मी.
78 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
All candidates belonging to Scheduled Tribes.
160 सें.मी.
76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
CISF Bharti 2025 Application fee I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती अर्ज फी
जनरल /ओबीसी : ₹100/-
एससी /एसटी /ExSM:फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 मार्च 2025
CISF Bharti 2025 Notification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती नोटिफिकेशन
1124 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 4 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतो.
CISF Bharti 2025 Notification I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.(3 फेब्रुवारी पासून सुरू )