Cochin Shipyard Bharti 2024 I कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती I 288 जागांसाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती I Cochin Shipyard Limited Recruitment 2024 I best job opportunities 2024
Cochin Shipyard Bharti 2024 I कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती I 288 जागांसाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती I Cochin Shipyard Limited Recruitment 2024 I best job opportunities 2024
288 जागांसाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Cochin Shipyard Bharti 2024 I कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती I 288 जागांसाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती I Cochin Shipyard Limited Recruitment 2024 I best job opportunities 2024
Table of Contents
Cochin Shipyard Bharti 2024 Vacancy I कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती रिक्त जागा
क्रमांक
पदाचे नाव
ट्रेड
रिक्त जागा
1
फॅब्रिकेशन असिस्टंट ऑन कॉंट्रॅक्ट
शीट मेटल वर्कर
42
वेल्डर
02
2
आउटफिट असिस्टंट ऑन कॉंट्रॅक्ट
मेकॅनिक डिझेल
11
मेकॅनिक मोटार व्हेईकल
05
प्लंबर
20
पेंटर
17
इलेक्ट्रिशियन
36
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
32
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
38
शिपराइट वुड
07
मशिनिस्ट
13
फिटर
01
एकूण
224
Cochin Shipyard Bharti 2024 Educational qualification I कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
फॅब्रिकेशन असिस्टंट ऑन कॉंट्रॅक्ट :
SSLC उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI NTC (National Trade Certificate) आणि पात्रता नंतर किमान तीन वर्षांचा अनुभव / संबंधित ट्रेड मध्ये प्रशिक्षण.
आउटफिट असिस्टंट ऑन कॉंट्रॅक्ट :
SSLC उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI NTC (National Trade Certificate) आणि पात्रता नंतर किमान तीन वर्षांचा अनुभव / संबंधित ट्रेड मध्ये प्रशिक्षण.
Cochin Shipyard Bharti 2024 age limit I कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती वयोमर्यादा
सर्व पदांसाठी विहित केलेली उच्च वयोमर्यादा 30 डिसेंबर 2024 रोजी 45 वर्षांपेक्षा जास्त नसावी, म्हणजेच अर्जदारांचा जन्म 31 डिसेंबर 1979 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.
उच्च वयोमर्यादा OBC (नॉन क्रीमी लेयर) उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि SC/ST उमेदवारांसाठी पदांसाठी 5 वर्षे शिथिल आहे.
उच्च वयोमर्यादा बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) आणि माजी सैनिकांसाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कमाल 50 वर्षापर्यंत शिथिल केली जाईल.
Period of Contract I कराराचा कालावधी:
सर्व पदांचा करार कालावधी प्रकल्प आवश्यकता आणि वैयक्तिक कामगिरीनुसार कमाल पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
Remuneration I मोबदला :
किमान अनुभवाची आवश्यकता (म्हणजे 3 वर्षे) पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी एकत्रित वेतन दरमहा ₹ 23,300/- आहे. ते दरमहा ₹ 5,830/- पर्यंत कामाच्या अतिरिक्त तासांसाठी भरपाईसाठी देखील पात्र असतील.
अनुसूचित जाती (SC)/ अनुसूचित जमाती (ST)/ बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) मधील अर्जदारांना अर्ज शुल्क भरण्याची गरज नाही. त्यांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
288 जागांसाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Cochin Shipyard Bharti 2024 Notification I कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
Cochin Shipyard Bharti 2024 Online application I कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.