Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 I नागपूर महानगरपालिका भरती I 245 जागांसाठी नागपूर महानगरपालिकेत भरती I Nagpur Municipal Corporation NMC Recruitment 2025 I Best job opportunities 2025
245 जागांसाठी नागपूर महानगरपालिकेत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 I नागपूर महानगरपालिका भरती I 245 जागांसाठी नागपूर महानगरपालिकेत भरती I Nagpur Municipal Corporation NMC Recruitment 2025 I Best job opportunities 2025
15 जानेवारी 2025 रोजी,किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे वय.
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 5 वर्षे सूट.
245 जागांसाठी नागपूर महानगरपालिकेत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.