Customer Support work from home | 500 जागा | work from home Marathi –
नमस्कार,
या ब्लॉगमध्ये आपण कस्टमर सपोर्ट वर्क फ्रॉम होम ( Customer Support work from home ) या पदासाठी आणि इतर काही पदांसाठी विविध कंपन्यांमध्ये जागा आहेत, याबद्दलच अधिक माहिती बघणार आहोत. यापैकी बरेचसे किंबहुना सर्वच जॉब वर्क फ्रॉम होम आहेत. त्यामुळे जे उमेदवार वर्क फ्रॉम होम जॉबच्या शोधामध्ये असतील त्यांच्यासाठी चांगली संधी आहे.
Customer Support work from home | वर्क फ्रॉम होम नोकरीच्या संधी –
Table of Contents
१.कस्टमर सपोर्ट असोसिएट | Customer Support Associate (WORK FROM Home) I Customer Support work from home-
कंपनीचे नाव – Teleperformance (TP)
अनुभव: 0 – 1 वर्षे
एकूण जागा : 250
पगार : ₹ 1.5-2.25 Lacs P.A
हायरिंग ऑफिस : कोलकत्ता
आवश्यक उमेदवार प्रोफाइल :
– 6 महिन्यांचा कागदोपत्री अनुभव असलेले पदवीधर
– उत्कृष्ट इंग्लिश कम्युनिकेशन आवश्यक आहे.
– महाराष्ट्र, मध्य प्रदेश, नोएडा येथील उमेदवारांना जास्त पसंती आहे.
– 6 दिवस वर्किंग रोटेशनल शिफ्ट
कस्टमर सपोर्ट असोसिएट | Customer Support Associate (WORK FROM Home) याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदासाठी अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
२. Customer Care Executive – WFH | कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह वर्क फ्रॉम होम –
कंपनीचे नाव – Teleperformance (TP)
अनुभव: 1 – 2 वर्षे
एकूण जागा : 20
पगार : ₹ 2-2.25 Lacs P.A
हायरिंग ऑफिस : मोहाली
आवश्यक उमेदवार प्रोफाइल :
पेपर्सवर 6 महिन्यांच्या अनुभवासह पदवीधर 3 महिन्यांच्या पगाराच्या स्लिपसह एक्सपीरियंस लेटर, ऑफर लेटर अनिवार्य आहे .
– i5 प्रोसेसर किंवा वरील
– 30mbps स्पीडसह वायफाय
– पॉवर बॅक अप
– आवाज कॅन्सलेशन साठी यूएसबी हेडसेट
पगार :
16k इन हॅन्ड (अंदाजे)
20k CTC (अंदाजे)
Customer Care Executive – WFH | कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह वर्क फ्रॉम होम याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.
३. Customer Support Executive -WFH | कस्टमर सपोर्ट एक्झिक्यूटिव्ह वर्क फ्रॉम होम I Customer Support work from home –
कंपनीचे नाव – Maxicus
अनुभव: 0
एकूण जागा : 30
हायरिंग ऑफिस : वडोदरा
जॉब डिस्क्रिप्शन :
– विंडोज 10 आणि 30 ते 40 एम बी पी एस स्पीडसह वायफाय असणे आवश्यक आहे
– व्हाईस प्रोसेस
– बेसिक आणि चांगले कम्युनिकेशन गरजेचे
– रोटेशनल शिफ्ट त्यामध्ये इव्हिनिंग शिफ्टचा सुद्धा समावेश होईल.
– सॅलरी : 6100
– जॉइनिंग : 25 मे
Customer Support Executive -WFH | कस्टमर सपोर्ट एक्झिक्यूटिव्ह वर्क फ्रॉम होम याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.
४.Customer Service Associate – Hindi | कस्टमर सर्विस असोसिएट – हिंदी –
कंपनीचे नाव : Essencea
एकूण जागा :100
पगार : 1-2 Lacs P.A
हायरिंग ऑफिस – हैदराबाद/Secunderabad
जॉब डिस्क्रिप्शन –
– ० ते सहा महिन्यांपर्यंत कस्टमर सपोर्ट व्हॉइस यामधील अनुभव असल्यास चांगले.
– हिंदी आणि इंग्लिश भाषा
– कस्टमरचे इन बाउंड कॉल हँडल करून त्यांचे प्रश्न सोडवणे.
– इशू ओळखून सोल्युशन प्रोव्हाइड करणे.
– CSAT मेंटेन करणे.
आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल :
– परमनंट वर्क फ्रॉम होम
– इंटरनेट कनेक्टिव्हिटी सह कम्प्युटर किंवा लॅपटॉप असणे आवश्यक.
– इमिडीयट जॉईनर्स ओन्ली.
Customer Service Associate – Hindi | कस्टमर सर्विस असोसिएट – हिंदी याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व या पदासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.
५.Tele Caller For Online Advertising Company | ऑनलाइन ॲडव्हर्टायझिंग कंपनी साठी टेली कॉलर –
कंपनीचे नाव : Vinay Ads
अनुभव : 0 ते 5 वर्ष
एकूण जागा : 50
पगार : ₹ 1-1.5 Lacs P.A (Variable – 100%)
हायरिंग ऑफिस : दिल्ली/ NCR
जॉब डिस्क्रिप्शन :
vinayads.com येथे ऑनलाइन कोर्सेसचे प्रमोशन करण्यासाठी ऑनलाईन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि टेली कॉलर्स आवश्यक आहेत.
पगार : 15,000/month
इच्छुक उमेदवार या नंबर वर संपर्क साधू शकतात :7976589018
Tele Caller For Online Advertising Company | ऑनलाइन ॲडव्हर्टायझिंग कंपनी साठी टेली कॉलर याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदाकरता अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |