Data entry work from home job | Data Entry Work From Home Internship | डेटा एन्ट्री वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप I Best job opportunities 2024

Data entry work from home job | Data Entry Work From Home Internship | डेटा एन्ट्री वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप I Best job opportunities 2024

आजच्या ब्लॉग मध्ये डेटा एन्ट्री वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप (Data entry work from home job ) वॅकन्सी आहेत,त्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Data entry work from home job | Data Entry Work From Home Internship | डेटा एन्ट्री वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप

Table of Contents

1.Data entry work from home job | Data Entry Work From Home Internship | डेटा एन्ट्री वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप :

कंपनी: MentorBoxx

कालावधी : 2 महिने 

सॅलरी : ₹ 8,000-12,000/महिना

कोण अर्ज करू शकतो:

 फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात जे:

1. घरबसल्या कामासाठी/इंटर्नशिपसाठी उपलब्ध आहेत 

2. 25 नोव्हेंबर 24 ते 30 डिसेंबर 24 दरम्यान घरच्या नोकरी/इंटर्नशिपमधून काम सुरू करू शकता. 

3. 2 महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत 

4. संबंधित कौशल्ये आणि इंटरेस्ट आहेत.

 * ज्या महिलांना त्यांचे करिअर सुरू/पुन्हा सुरू करायचे आहे त्या सुद्धा नक्कीच अर्ज करू शकतात. 

लाभ  :

फ्लेक्सीबल तास

रिक्त जागा  : 3

स्किल्स:

इंग्लिश प्रोफेशनसी  (Written)

MS-Excel

Data Entry Work From Home Internship | डेटा एन्ट्री वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप बद्दल माहिती मिळवण्यासाठी आणि या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

२. Data Entry Work From Home Internship | डेटा एन्ट्री वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप :

कालावधी : 2 महिने 

सॅलरी : 10,000 रुपये/महिना

कोण अर्ज करू शकते : 

 Data entry work from home job साठी फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात जे: 

1. घरबसल्या कामासाठी/इंटर्नशिपसाठी उपलब्ध आहेत

2. 13 नोव्हेंबर 24 ते 13 जानेवारी 25 दरम्यान घरच्या नोकरी/इंटर्नशिपमधून काम सुरू करू शकता. 

3. 2 महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत. 

4. संबंधित कौशल्ये आणि इंटरेस्ट आहेत.

रिक्त जागा : 30 

पवन सोनवाल बद्दल : हे त्यांच्या सह-भागीदार Upwork सोबत एप्रिल 2018 मध्ये काम करणारा फ्रीलांसर असून त्यांच्या टीममध्ये सामील होण्यासाठी ते एक बारकाईने आणि तपशीलवार डेटा एंट्री स्पेशालिस्ट शोधत आहे.

Data Entry Work From Home Internship | डेटा एन्ट्री वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप बद्दल माहिती मिळवण्यासाठी आणि या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा. 

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

३. Data Entry Work From Home Part Time Internship | डेटा एन्ट्री वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप :

कालावधी : 2 महिने 

सॅलरी : 10,000 रुपये/महिना

जर तुम्ही डिटेल ओरिएंटेड  असाल, मजबूत ऑर्गनायझेशनल कौशल्ये असतील आणि वेगवान वातावरणात शिकण्यास आणि ग्रो होण्यास उत्सुक असाल, तर ही डेटा एंट्री इंटर्न पोझिशन तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. मातुश्री उत्तरायण परिशर येथे त्यांच्या टीममध्ये सामील होऊन तुमच्या डेटा एन्ट्री कॉन्ट्रीब्युशन द्वारे चांगला प्रभाव पाडू शकता. 

कोण अर्ज करू शकते : 

 Data entry work from home job साठी फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात जे:

1. घरबसल्या कामासाठी/इंटर्नशिपसाठी उपलब्ध आहेत 

2. 10 डिसेंबर 24 ते 14 जानेवारी 25 दरम्यान घरच्या नोकरी/इंटर्नशिपमधून काम सुरू करू शकता. 

3. 2 महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत.

4. संबंधित कौशल्ये आणि इंटरेस्ट आहेत.

रिक्त जागा : ३ 

Data Entry Work From Home Part Time Internship | डेटा एन्ट्री वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप बद्दल माहिती मिळवण्यासाठी आणि या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा. 

4. Data Entry Work From Home Part Time Internship | डेटा एन्ट्री वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप :

कालावधी : ३ महिने 

सॅलरी : 9,000 रुपये/महिना

तुम्ही डिटेल ओरिएंटेड तसेच डेटा एन्ट्री बद्दल पॅशन असेल तर प्रशांत कुमार लिमिटेड डेटा एन्ट्री इंटर्न शोधत आहे जे इंग्लिश मध्ये लेखी आणि मौखिक चांगले कौशल्य आहेत तसेच एम एस एक्सेल आणि एम एस ऑफिस हे स्किल सुद्धा चांगले आहे. तर ही एक तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

रिक्त जागा : ५

कोण अर्ज करू शकते :

 Data entry work from home job साठी फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात जे: 

1. घरबसल्या कामासाठी/इंटर्नशिपसाठी उपलब्ध आहेत 

2. 14 डिसेंबर’24 ते 18 जानेवारी’25 दरम्यान घरच्या नोकरी/इंटर्नशिपमधून काम सुरू करू शकता. 

3. 3 महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत

4. संबंधित कौशल्ये आणि इंटरेस्ट आहेत 

* ज्या महिलांना त्यांचे करिअर सुरू/पुन्हा सुरू करायचे आहे त्या सुद्धा अर्ज करू शकतात.

Data Entry Work From Home Part Time Internship | डेटा एन्ट्री वर्क फ्रॉम होम इंटर्नशिप बद्दल माहिती मिळवण्यासाठी आणि या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

डेटा एन्ट्री साठी फ्री एम एस एक्सेल कोर्स | Free ms excel course for data entry : येथे क्लिक करा.

Data entry work from home job साठी पात्र उमेदवार नक्कीच अर्ज करू शकता.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment