डाटा एन्ट्री वर्क फॉर्म होम इंटर्नशिप | Internshala data entry intership work from home

डाटा एन्ट्री वर्क फॉर्म होम इंटर्नशिप | Internshala data entry intership work from home

data entry part time work

मित्रांनो तुम्ही फ्रेशर आहात किंवा तुमच कोणतेही शिक्षण पूर्ण झालय आणि आता तुम्ही एखाद्या जॉबच्या शोधात आहात तर हा एक महत्त्वपुर्ण ब्लॉग वाचून तुम्ही तुमच्या करीयरची चांगली यशस्वी सुरुवात करू शकणार आहात.
तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जॉबला अप्लाय करतात तर काही ठिकाणी त्या-त्या क्षेत्रानुसार अनुभव मागितला जातो. आणि आपण फ्रेशर असतो तर त्यांना तसे विद्यार्थी चालत नाही काही ना काही अनुभव ते मागत असतात. कारण अश्या कंपन्यांचे काम स्पीड मध्ये सुरु असतात त्यांना असे मुल पाहिजे असतात जे कुठेतरी यांसारखे काम करून आले असतील. पण जास्त करून विद्यार्थ्यांना अडचण असते कि, अनुभव कुठे मिळेल, फ्रेशर म्हणून अनुभव मिळविण्यासाठी कुठे अप्लाय कराव. अश्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण ब्लॉग आहे. तुम्ही कधीतरी Internshala  या platform चे नाव तर ऐकलच असेल किंवा तुम्ही icoNik marathi youtube channel चे subscriber असाल तर आपल्या channel वर या विषयी अनेक व्हिडीओ अपलोड केले आहेत. Internshala हे एक असे Internshala आहेत जिथे लहानतल्या लहान पासून unicorn असणाऱ्या कंपन्या ज्यांना त्यांच्या कंपनीसाठी internship करणाऱ्या लोकांची गरज आहे. अश्यांसाठी येथे रोज नवनवीन internship भरती निघत असते. काही paid असतात म्हणजे ती internship करता करता तुम्हाला दर महिन्याल स्टायपेंड सुद्धा मिळत पण काही unpaid internship असतात तिथे तुम्हाला स्टायपेंड मिळत नाही पण तरी तिथे लोक अप्लाय करतात कारण त्यांना इंडस्ट्री लेव्हलचा अनुभव मिळत असतो, आणि जर तुमच शिक्षण सुरु असेल तर त्यासोबत देखील येथे internship करता येते पार्ट टाईम internship साठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. प्रत्येक internship चा काही न काही कालावधी असतो. काही महिन्यांचा किंवा वर्षांचा देखील तो फिक्स ठरलेला असतो. internship झाल्यानंतर जे फ्रेशर असतात किंवा कोणीही असो त्यांच्याकडे इंडस्ट्री लेव्हलचा अनुभव त्यांना मिळतो त्या अनुभवाचा जोरावर ते experienced candidate म्हणून पुढे कोणत्याही जॉबसाठी अप्लाय करतात ज्यामुळे त्यांना सिलेक्शनच्या वेळी व salaryच्या वेळी देखील internship चा फायदा होत असतो म्हणून internship paid असो किंवा unpaid तेथून मिळणारा अनुभव हा महत्त्वाचा असतो आणि तोच जॉबला अप्लाय करत असतांना कंपनीला देखील लागत असतो. internship पूर्ण झाल्यावर येथे सर्टिफिकेट देखील मिळत असत.
Advertisement
Internshala वरील काही latest internship अपडेटच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत. सर्व Data Entry संबंधित internship आहेत. येथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात किंवा Internshala च्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तिथे तुमच्या क्षेत्रातील internship साठी अप्लाय करू शकणार आहात.
  1. Data Entry Internship in Mumbai at Femina FLAUNT (Times Of India Group) – क्लिक करा
  2. Data Entry work from home job/internship at Weekday – क्लिक करा
  3. Client Servicing & Brand Consulting work from home job/internship at Feelberry Limited – क्लिक करा
  4. Copywriting Internship in Pune at Straits Research Private Limited – क्लिक करा
  5. Data Entry work from home job/internship at Dream Bharat Foundation – क्लिक करा
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment