MNC Pune Recruitment Oct 2022 | पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २२९ जागा

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २२९ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Advertisement

विविध पदांच्या एकूण २२९ जागा
समुपदेशक, समूहसंघटिका, सहाय्यक, प्रशिक्षक, कार्यालयीन सहाय्यक, समन्वयक, स्वयंसेवक, मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन आणि मशीन दुरुस्तीकार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ पासून अर्ज सादर करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सादर करणे आवश्यक आहेत.

 

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एस. एम. जोशी हॉल, ५८२ रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे- ११

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.


अधिकृत वेबसाईट – LINK

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

 

 

Advertisement

Leave a Comment