DFES Goa recruitment 2021 | बेस्ट गव्हर्नमेंट जॉब 🎯 10वी/12वी पास

DFES Goa recruitment 2021 | बेस्ट गव्हर्नमेंट जॉब 🎯 10वी/12वी पास | new government jobs 2021 | अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागामध्ये २६८ जागांसाठी भरती

DFES Goa recruitment 2021 गोवा सरकारच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (Directorate of fire and emergency services) विभागामध्ये २६८ जागांसाठी वेगवेगळ्या पदावर भरती निघालेली आहे.
खाली दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात तुम्हाला अर्ज भरून दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ संध्याकाळी ५ वाजेच्या अगोदर पोहचतील अशा बेतात पाठवायचे आहेत.

Address-

Director, Directorate of Fire
and Emergency Services, St. Inez, Panaji Goa

Selection Process-

उप अधिकारी, वॉच रूम ऑपरेटर, ड्रॉयव्हर ऑपरेटर आणि फायर फायटर साठी कदगदपत्रे पडताळणी झाल्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा होईल आणि स्टेनोग्राफर व लोवर डिव्हिजन क्लार्क साठी कागदपत्रे पडताळणी नंतर कौशल्य चाचणी होईल आणि त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा होणार आहे.
परीक्षेमध्ये व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ असे दोन्ही प्रश्न असतील.

Documents-
1. Educational
2. Caste Certificate (if applicable)
3. 15 Years valid Residence Certificate.
4. Heavy Motor Vehicle Driving Licence

official website- LINK

PDF- LINK

Syllabus for Written Examination on the Department’s
website www.dfes.goa.gov.in

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi  महतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

Leave a Comment